Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७० वर्षीय अभिनेता ४० वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात? गोविंद नामदेव यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘तिने मला हे न सांगता…’

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आणि खलनायक गोविंद नामदेव काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्माच्या सोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत होते. आता या सर्वांवर स्वत: अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 11, 2025 | 08:29 PM
७० वर्षीय अभिनेता ४० वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात? गोविंद नामदेव यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'तिने मला हे न सांगता…'

७० वर्षीय अभिनेता ४० वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात? गोविंद नामदेव यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'तिने मला हे न सांगता…'

Follow Us
Follow Us:

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आणि खलनायक गोविंद नामदेव काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्माच्या सोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत होते. ७० वर्षीय गोविंद नामदेव आपल्या पेक्षा वयाने ४० वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांमुळे त्यांच्यावर चहु बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यांना नेटकऱ्यांनी तुफान ट्रोलही केलं होतं. आता या सर्वांवर स्वत: अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय खरं ? काय खोटं ? याबद्दल अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं आहे.

साधारण सर्दी- खोकला म्हणून दुर्लक्ष केलेल्या लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रीला झाला गंभीर आजार, सांगितली हकिकत

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ७० वर्षीय गोविंद नामदेव यांनी ३१ वर्षीय शिवांगी वर्माला डेट करत असल्याच्या अफवांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “व्हायरल होत असलेला तो फोटो ‘गौरीशंकर गोहरगंज वाले’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन स्ट्रॅटेजी भाग होता. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि शिवांगी वर्मा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चित्रपटाच्या स्ट्रॅटेजीबाबत अनेक गोष्टींवर आमची चर्चा झाली. शिवांगीने सुचवले की जर त्यांची ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन देखील रोमँटिक पद्धतीने सादर केली गेली तर, चित्रपटाची चर्चा वाढेल. मी केवळ प्रमोशनसाठी या प्रमोशनल कन्सेप्टला मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर शिवांगीने मला न कळवता सोशल मीडियावर हे प्रमोशन पुढे नेले आणि चित्रपटाच्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली, ज्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले.”

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो व्हायरल!

या अफवा इतक्या पसरल्या की, गोविंद नामदेवच्या घटस्फोटाचीही चर्चा होऊ लागली आणि अखेर अभिनेत्याने पोस्ट करून हा गैरसमज दूर केला. मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितले की, “शिवांगीने माझ्या नावाचा गैरवापर केला ज्यामुळे मी अभिनेत्रीसोबत बोलणं बंद केलं. माझ्या आणि शिवांगीच्या नात्यातील चर्चांमुळे माझी धर्मपत्नी सुधा माझ्यावर चांगलीच रागावली होती. मी आणि माझी पत्नी वेगळं राहायचा विचार करत होतो. मी तेव्हाही कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती आणि आता सुद्धा मी कोणती प्रतिक्रिया दिली नसती. कारण, मी इथे कोणालाही काही सिद्ध करून दाखवायला आलेलो नाही.”

‘या’ चित्रपटाच्या कथेने प्रेरित होऊन सोनमने केली पतीच्या हत्या, राजाच्या भावाचा धक्कादायक खुलासा

गोविंद नामदेव यांनी इन्स्टाग्रामवर शिवानीला डेट करत असल्याच्या अफवांदरम्यान पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, “हे रिअल लाईफ प्रेम नाही, तर रिल लाईफ आहे. “गौरीशंकर गोहरगंज वाले” नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही इंदूरमध्ये करत आहोत. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडते. मी वैयक्तिकरित्या तरुण किंवा वृद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडेन, असं या जन्मात तरी शक्य नाही. जगातील प्रत्येक वस्तूही माझ्या सुधासमोर पूर्णपणे फिकट आहे! मी देवाशीही लढेन, जर मी काही चूक केली, तर मला कोणतीही शिक्षा मिळाली तरी” 

Web Title: Govind namdev called his affair with shivangi verma a publicity stunt and said that the news was spread without informin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन
1

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!
2

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा
3

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.