Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक; BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले चाहत्यांना सरप्राईज

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. जान्हवी कपूरचा आगामी 'पेड्डी' चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आले आहे. चाहते अभिनेत्रीच भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 06, 2026 | 02:36 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक
  • BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले सरप्राईज
  • ‘पेड्डी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज, तिचा ६ मार्च रोजी २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने चाहते तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. काही जण जान्हवी कपूरसोबतचे फोटो शेअर करत आहेत, तर काही जुने व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत. पण या सगळ्यात जान्हवी कपूरने तिच्या चाहत्यांना वाढदिवसाची मोठी भेट दिली आहे. जान्हवी कपूरचा तिच्या आगामी चित्रपट पेड्डीमधील पहिला लूक समोर आला आहे. अभिनेत्रीचा हा नवा लूक पाहून चाहते खुश झाले आहेत. तसेच तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

“तो नरकात जळो…” अली खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य; इंटरनेटवर उडाली खळबळ

 

जान्हवी कपूरचा लूक चर्चेत

अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या पेड्डी चित्रपटासाठी चर्चेत आहे. पेड्डी चित्रपटातील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटात जान्हवी कपूर अचियम्माची भूमिका साकारत आहे, जी एक धैर्य, आत्मविश्वास आणि उर्जेने भरलेली स्त्री आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जान्हवी एका नवीन लूकमध्ये दिसत आहे. तिने गोल फ्रेम असलेला चष्मा देखील घातला आहे आणि तिचे केस थोडेसे रफ आणि कॅज्युअल पद्धतीने स्टाईल केले आहेत, ज्यामुळे तिच्या पात्राला देसी लूक मिळाला आहे. अभिनेत्रीने कॉटन स्कर्टसह पारंपारिक प्रिंट ब्लाउज घातला आहे. अभिनेत्रीच्या मागे एक जीप देखील दिसत आहे, चाहते ते पाहून चकीत झाले आहेत.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात ‘जुली-खुली मंजुलिका’ ची टक्कर; नव्या Promo ने वाढला TRP

चित्रपट कधी कधी होणार प्रदर्शित?

जान्हवी कपूरच्या पेड्डी या चित्रपटाची रिलीज तारीख काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. राम चरण आणि जान्हवी कपूर यांचा पेड्डी हा चित्रपट ३० एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पेड्डी या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या लूकबद्दल आता चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, आता राम चरण आणि जान्हवी कपूरची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Peddi janhvi kapoors fans get a big birthday gift first look from ram charans film revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Janhvi Kapoor

संबंधित बातम्या

पेड्डी’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? जान्हवी कपूर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण, खासगी चॅट व्हायरल
1

पेड्डी’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? जान्हवी कपूर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण, खासगी चॅट व्हायरल

Peddi Box Office Collection : हा सिनेमा नाही, वादळ! 2 दिवसांत 200 कोटींच्या जवळ; सिनेमाघरात एकच आवाज ‘पेड्डी’
2

Peddi Box Office Collection : हा सिनेमा नाही, वादळ! 2 दिवसांत 200 कोटींच्या जवळ; सिनेमाघरात एकच आवाज ‘पेड्डी’

प्रेक्षकांच्या नाराजीमुळे सिनेमात होणार बदल? Janhvi Kapoor चे ते Bold Seen चर्चेत; दिग्दर्शकाने मागितली माफी
3

प्रेक्षकांच्या नाराजीमुळे सिनेमात होणार बदल? Janhvi Kapoor चे ते Bold Seen चर्चेत; दिग्दर्शकाने मागितली माफी

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री
4

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.