Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० झोनमध्ये कोरोनाच्या ६ हजार सुपर स्पे्रडर्सची तपासणी

नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या घटली असली (Concerns remain over the growing number of corona patients in Nagpur) तरी चिंता कायम आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (In order to break the chain of corona) नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा (Nagpur Municipal Corporation), बँक, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्याठी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी (tested the corona of Super Spreaders in markets) करण्यात आलीय.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 17, 2021 | 04:28 PM
१० झोनमध्ये कोरोनाच्या ६ हजार सुपर स्पे्रडर्सची तपासणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या घटली असली (Concerns remain over the growing number of corona patients in Nagpur) तरी चिंता कायम आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (In order to break the chain of corona) नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा (Nagpur Municipal Corporation), बँक, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्याठी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी (tested the corona of Super Spreaders in markets) करण्यात आलीय. महापालिकेच्या 10 झोनमध्ये ही चाचणी केली गेली. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (the municipal health department) 6 हजारापेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली. यासाठी 11 मोबाईल व्हॅन (11 mobile vans) आणि 45 चाचणी केंद्रांचा (45 test centers) उपयोग करण्यात आला.

[read_also content=”पोलिसांच्या कारवाईने नागोबा पळाला/ नागपुरच्या नागोबा बाबाकडून कोरोनाचा उपचार करण्याचा दावा; अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या मदतीने भोंदूगिरीचा केला भंडाफोड https://www.navarashtra.com/latest-news/claim-to-treat-corona-from-nagoba-baba-of-nagpur-with-the-help-of-the-anti-superstition-committee-and-the-police-the-scam-was-exposed-nrat-130166.html”]

महापालिकेकडून सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पथकासह व्यतिरिक्त आता नवे 10 पथकं चाचणीसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून लहान मुलं, मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरात मधल्या काळात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक बनली होती. तसंच मृत्यूचं प्रमाणही भीतीदायक बनलं होतं. पण आता परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशावेळी महापालिकेकडून खबरदारी म्हणून सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे.


नागपुरातील कोरोना स्थिती
नागपूरला कोरोना संकटाच्या काळात आज मोठा दिलासा मिळालाय. कोरोना मृत्यूची संख्या कमी झालीय. तर बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नागपूर जिल्ह्यात आज 4 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर 1 हजार 133 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका – नितीन राऊत
नागपूरसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लान करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या वर्षभरात सतराशे बेडवरून सुमारे 9 हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वे पर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले होते.

Web Title: Great measures to prevent corona of nagpur municipal corporation inspection of 6000 corona super spreaders in 10 zones nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2021 | 04:28 PM

Topics:  

  • corona patient
  • Department of Health
  • Nagpur Municipal Corporation
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल
1

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण
2

Solapur News: आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनाचे संकट; सोलापूरात आढळले 2 रूग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.