• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Indian 2 Box Office Collection Strong Opening Dayweekend Falls

इंडियन २ बॉक्स ऑफिस कलेक्शन: पहिल्या दिवशी तगडी कमाई, विकेंडला उतरती कळा

कमल हसनचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'इंडियन 2'ला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.मात्र आता चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी घटू लागली आहे. ओपनिंग वीकेंडलाही 'इंडियन 2' फारशी कमाई करू शकला नाही.

  • By नारायण परब
Updated On: Jul 15, 2024 | 10:24 PM
सौजन्य- x

सौजन्य- x

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Box office: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार कमल हसनचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘इंडियन 2’ला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरु केली, मात्र आता चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी घटू लागली आहे. ओपनिंग वीकेंडलाही ‘इंडियन 2’ फारशी कमाई करू शकला नाही. मात्र, कमल हसनच्या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनसाठी ओपनिंग विकेंड हा महत्वाचा फेक्टर असतो.  त्यामुळे ‘इंडियन 2’च्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होणार आहे.

कमल हसनच्या ‘इंडियन  ३ दिवसात ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, मात्र चित्रपटाची कमाई दररोज सातत्याने घटत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.6 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाने १८.२ कोटींची कमाई केली. त्याचवेळी, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘इंडियन 2’चे कलेक्शन १५.३५ कोटींवर घसरले.

तीन दिवसांत इतके कोटींची कमाई केली

वीकेंडला चित्रपटाची कमाई साधारण वाढते मात्र इंडियन २ चित्रपटाच्या बाबतीत वाढली परिस्थिती उलट आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. इंडियन २ हा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालाा आहे आणि या सर्व भाषांमध्ये मिळून  ‘इंडियन 2’ ने तीन दिवसांत देशभरात ५९.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.  ‘इंडियन २’ ने तमिळ भाषेत  सर्वाधिक ४१.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.हा चित्रपट तमिळ इडस्ट्रीचा तयार झाला आहे. तेलगूमध्ये, ‘इंडियन २’ ने केवळ १३.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि हिंदीमध्ये, केवळ ३.९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

१९९६ मध्ये इंडियन २०२४ मध्ये इंडियन-२

कमल हसनचा ‘इंडियन 2’ हा १९९६ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात कमल हसनची दुहेरी भूमिका होती. इंडियन २ मध्येही कमल हसन एका 75 वर्षीय कमांडरच्या भूमिकेत दिसला आहे. कमल हसन व्यतिरिक्त साऊथ स्टार सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, एसजे सूर्या, बॉबी सिम्हा आणि गुलशन ग्रोवर यांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. कमल हसनचा ‘इंडियन’ बनवणाऱ्या शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Web Title: Indian 2 box office collection strong opening dayweekend falls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 10:23 PM

Topics:  

  • Box Office
  • Rakul Preet Singh

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.