Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेन वॉटसनची दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती, २०२० मध्ये आयपीएलमधून घेतली होती निवृत्ती

आयपीएल २०२० साठी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. वॉटसनला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 15, 2022 | 04:28 PM
शेन वॉटसनची दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती, २०२० मध्ये आयपीएलमधून घेतली होती निवृत्ती
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आयपीएल २०२० साठी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. वॉटसनला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. फ्रेंचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला वॉटसन आयपीएलमध्ये पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शेनने आयपीएल २०२० नंतर व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दिल्ली फ्रँचायझी शेन वॉटसन व्यतिरिक्त माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरलाही संघाचे सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार ऋषभ पंत आहे. त्याचबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जेम्स होप्स दिसणार आहे.

Winner of the inaugural IPL in 2008 ➡️ Winner of the 2018 IPL and Player of the Final ➡️ Joins Delhi Capitals as Assistant Coach to help in the quest for our first IPL title ? Join us in giving @ShaneRWatson33 a hearty welcome ?#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/EkCRcJpU4S — Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022


वॉटसन या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होईल. त्यांनी स्वतः मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. त्याच्या आधी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ होते, पण यावेळी फ्रँचायझीने त्याचा करार वाढवला नाही. कैफने २०१९ ते २०२२ पर्यंत हे पद भूषवले होते.

Web Title: Ipl live updates shane watson appointed as delhi capitals assistant coach retired from ipl in 2020

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2022 | 04:25 PM

Topics:  

  • IPL
  • Shane Watson
  • Tata IPL

संबंधित बातम्या

मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 
1

मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.