Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, पतीवर वडिलांचा संशय

Jhansi News : झाँसी येथे 28 वर्षीय मुस्कान सिदौलिया या नवविवाहित महिलेचा हॉटेलमध्ये अचानक कोसळल्यानंतर मृत्यू , घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, मुस्कानच्या वडिलांनी तिच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 26, 2026 | 05:17 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर  
  • हा हत्येचा कट असू शकतो 
  • नीलेश या आधीच विवाहित  
Jhansi News :  चार महिन्यापूर्वी 28 वर्षीय मुस्कान सिदौलियाचे लग्न झाले. मुस्कान रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनिअर (JE) ची परीक्षा देण्यासाठी आपल्या माहेरी आली होती. चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिच्या वडिलांनी तिला मोठ्या थाटामाटात निरोप दिला होता, पण तिच्या या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. झाँसीमधील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मुस्कान तिचा पती निलेश याच्या सोबत हॉटेलमध्ये येताना आणि काही सेकंदांनंतर अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर

झाँसीमधील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मुस्कान तिचा पती निलेशसोबत हॉटेलमध्ये येताना आणि काही सेकंदांनंतर अचानक जमिनीवर मुस्कान कोसळताना दिसत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मुस्कान तिचा पती निलेशसोबत हॉटेलमध्ये येताना दिसत आहे. आणि काही सेकंदांनंतर अचानक ती जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

 

A newlywed woman dies within 5 seconds at a Jhansi hotel! CCTV footage raises questions as her family suspects murder and demands justice. 💔
#GalaxyS26At41PerDay #ShauryaDiwas
#ValmikiJayanti #PritamSinghVoteChor https://t.co/jjotVJONUI
— 💫𝓢𝓐𝓝𝓖𝓘𝓣𝓐 𝓓𝓐𝓢  (@Angle_Sangita) October 26, 2026

हा हत्येचा कट असू शकतो

मुस्कानच्या वडिलांचा आरोप आहे की, पती निलेशने तिला तिच्या मावशीच्या घरी नेण्याचे वचन दिले होते. त्या एवजी निलेशने तिला हॅाटेल मध्ये घेऊन गेला. यामुळे कुटुंबाला आता संशंय व्यक्त होत असून हा हत्येचा कट असू शकतो. तेव्हां कुटुंबाने या  घटनेची चौकशीची मागणी केली आहे.

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

नीलेश या आधीच विवाहित

या संपुर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्कानच्या वडिलांनी केली आहे. मुस्कानच्या वडिलांनी पती नीलेशवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. कारण नीलेश या आधीच विवाहित होता. नीलेशने या संपुर्ण गोष्टी लपवून मुस्कानशी दुसरे लग्न केले होते. सध्या पोलिसांनी पती निलेशला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुस्कान सिदौलिया कोण ?

    Ans: 28 वर्षीय विवाहित महिला होती. तिचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

  • Que: मृत्यू कुठे झाला?

    Ans: झाँसी येथील एका हॉटेलमध्ये मुस्कान अचानक कोसळली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

  • Que: मुस्कानच्या मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला का ?

    Ans: उपलब्ध माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुस्कान पतीसोबत हॉटेलमध्ये येताना आणि काही सेकंदांनंतर जमिनीवर कोसळताना दिसते.

Web Title: Jhansi muskan sidhaulia suspicious death hotel cctv sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • metro Viral Video

संबंधित बातम्या

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक
1

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.