Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Langur Hugs Young Man : ओडिशातील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानात अचानक शिरलेल्या लंगूराने काउंटरवर बसलेल्या तरुणाला घट्ट मिठी मारली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 25, 2026 | 02:46 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  • नेमकं काय घडलं ? 
  • (CCTV) पाठीमागे ‘लग जा गले’ हे प्रसिद्ध गाणे जोडले 
  • ‘खरे प्रेम’ आणि  ‘जादू की झप्पी’  
Langur Hugs Young Man : एका दुकानात अचानक शिरलेल्या एका लंगूराने ( वानर )  तिथे बसलेल्या एका तरुणाला, जणू काही तो त्याचा खूप जुना मित्र असावा, अशा प्रकारे मिठी मारली. मानव आणि प्राणी यांच्यातील या अनोख्या बंधाचा अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अचानक, एक लंगूर (वानर) दुकानात येऊन बसला पण त्याने कोणालाही इजा केली नाही. किंवा घाबरवले देखील नाही. त्याने तिथे बसलेल्या माणसाला अगदी सहजपणे मिठी मारली, जणू काही दोन मित्र अगणित वर्षांनंतर भेटले होते.

सोशल मीडियावर सध्या एक लंगूर (वानर) आणि मोबाईल दुकानदाराच्या अनोख्या भेटीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुक्या प्राण्यांनाही प्रेमाची किती गरज असते, याची प्रचिती देणारी ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

हा व्हिडिओ ओडिशामधील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानातला आहे. एक लंगूर ( वानर ) अचानक आत शिरला दुकानात तोडफोड किंवा अन्नाचा शोध घेण्याऐवजी, त्याने काउंटरवर बसलेल्या दुकानदाराच्या थेट मांडीवर जाऊन बसला आणि त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली.

 

He walked into a mobile shop – Not to steal. Not to cause chaos. Just to hug.🐒♥️ https://t.co/0BG3durJAc — Mansi Koul (@mansikoul) October 24, 2026

(CCTV) पाठीमागे ‘लग जा गले’ हे प्रसिद्ध गाणे जोडले

लंगूर ( वानर ) जवळ आल्यावर तरुण थोडा दचकला, पण त्याने कोणताही आक्रमक पवित्रा घेतला नाही. शांत बसून राहीला. लंगूरही ( वानर ) अगदी लहान मुलासारखा त्याचे डोके आणि छाती टेकवून काही सेकंद शांत उभा राहीला..
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजला पाठीमागे लता मंगेशकर यांचे ‘लग जा गले’ हे प्रसिद्ध गाणे जोडले आल्यामुळे या व्हिडिओची आणखीनच चर्चा वाढली आहे.

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

‘खरे प्रेम’ आणि  ‘जादू की झप्पी’

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड भावुक झाले. अनेकांनी याला ‘खरे प्रेम’ आणि ‘जादू की झप्पी’ असे संबोधले आहे. माणसाचा संयम आणि प्राण्याचा निष्पापपणा या दोन्ही गोष्टींचे कौतुक होत आहे. दुकानात उपस्थित असलेला दुसरा एक व्यक्ती लंगूरला पाहून घाबरून पळून जातानाही या व्हिडिओमध्ये येत आहेत.

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल 

Web Title: Odisha langur hugs shopkeeper viral cctv video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • funny video
  • funny viral video
  • metro Viral Video

संबंधित बातम्या

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या
1

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.