Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही, मनसेचे संतोष गांगुर्डेंचा सरकारला इशारा

के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात १४ जूनपासून कॉलेजसमोर साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2024 | 05:16 PM
पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही, मनसेचे संतोष गांगुर्डेंचा सरकारला इशारा

पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही, मनसेचे संतोष गांगुर्डेंचा सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात १४ जूनपासून कॉलेजसमोर साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही.

के. व्ही. पेंढरकर कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी, व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाचाही ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे.

आज मनसे शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली. एक तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर देसाई यांच्याकडून मनसेला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बोलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सरची गरज काय? प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम न देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. त्यानंतर प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले. यादरम्यान डोंबिवली मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण, मिलिंद म्हात्रे, धनंजय गुरव, प्रिंतेश पाटील उपस्थित होते.

Web Title: K v pendharkar college will not be closed mns santosh gangurde warns the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 04:44 PM

Topics:  

  • mns news

संबंधित बातम्या

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला मनसेचा निषेध, केला प्रदर्शनाला विरोध
1

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला मनसेचा निषेध, केला प्रदर्शनाला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.