राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेने मोठी कारवाई केली आहे.
'अबीर गुलाल' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. भारतात आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निषेध सुरू झाले आहेत.
राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आनंद व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. बॅनरद्वारे नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, "संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अनिवार्य" करण्याच्या मागणीला यश आलं आहे.
के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात १४ जूनपासून कॉलेजसमोर साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश…
पाटण तालुका व पाटण शहरातील दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये असावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत यांना देण्यात आले आहे
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे.
कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी थिएटर मालकांना इशारा दिला आहे. ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे जर मराठी चित्रपटाचे शो थिएटर मालक रद्द करत…
छगन भुजबळ, नारायण राणे आणि नुकतीच झालेली एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करू नका, मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं मनसे अध्यक्ष राज…