• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Kidnappings By Raw Agents Serious Allegations Of Mehul Choksi Nrvk

रॉ एजंट्सनी केले अपहरण; मेहुल चोक्सीचे गंभीर आरोप

मेहुल चोक्सीने अँटिग्वामध्ये अपहरण करून मारहाण करणारे रॉ एजंट्स असल्याचा दावा केला आहे. मेहुल चोक्सी म्हणाला, मला विश्वास होता की ते (गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल) रॉ एजंट आहेत. जरी मी डोमिनिकाला पोचलो, तरीही मी रॉ एजंटबाबत आणि त्यांच्या जगभरातील ठिकाणांबद्दल ऐकले होते. या दोघांनी सांगितले की ते रॉचे एजंट आहेत आणि मला चौकशीसाठी घेऊन जात होते. ते माझ्याशी अगदी कठोरपणे वागत होते. तसेच त्यांनी मला मारहाण देखील केली असल्याचे त्याने सांगितले.

  • By Vanita Kamble
Updated On: Jul 27, 2021 | 07:53 AM
रॉ एजंट्सनी केले अपहरण; मेहुल चोक्सीचे गंभीर आरोप
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या हेतूने गेलेले भारतीय पथक डोमिनिकाला गेले होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. दरम्यान, मेहुल चोक्सी सध्या कॅरिबियन देश अँटिग्वामध्ये आहे.

या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीने अँटिग्वामध्ये अपहरण करून मारहाण करणारे रॉ एजंट्स असल्याचा दावा केला आहे. मेहुल चोक्सी म्हणाला, मला विश्वास होता की ते (गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल) रॉ एजंट आहेत. जरी मी डोमिनिकाला पोचलो, तरीही मी रॉ एजंटबाबत आणि त्यांच्या जगभरातील ठिकाणांबद्दल ऐकले होते. या दोघांनी सांगितले की ते रॉचे एजंट आहेत आणि मला चौकशीसाठी घेऊन जात होते. ते माझ्याशी अगदी कठोरपणे वागत होते. तसेच त्यांनी मला मारहाण देखील केली असल्याचे त्याने सांगितले.

मेहुल चोक्सी यांनी सांगितले की, 23 मे रोजी तो बारबरा जाराबिकाच्या घरी तिला घेण्यास गेलो होतो. तेव्हा मी माझी गाडी घेऊन गेलो होतो. मी गाडी तिच्या घरोसमोर उभी केली आणि आतमध्ये गेलो. त्यावेळी मला काही चुकीचे वाटले नाही. ती दारू पित होती. तिने मला सोफ्यावर बसवले. तेव्हा दोन्ही बाजूने काही लोक घरात शिरले. ते म्हणाले की आपण कोण आहात हे आम्हाला माहित आहे आणि आम्ही आपल्याला चौकशीसाठी घेऊन जात आहोत. त्यापैकी दोघांनी माझे हात धरला. दोघांनी माझे पाय धरले.

[read_also content=”खेळ कुणाला दैवाचा कळला…एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/cremation-of-three-siblings-on-the-same-cheetah-shocking-incident-in-latur-nrvk-150965.html”]

[read_also content=”हे अंड आहे तरी कुणाचं? एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता https://www.navarashtra.com/latest-news/ostrich-eggs-have-to-wait-50-minutes-to-an-hour-and-a-half-to-boil-nrvk-150227.html”]

[read_also content=”कोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/both-doses-of-covishield-antibodies-were-not-found-nrvk-150862.html”]

[read_also content=”सावधान ! ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये…तिसरी लाट येणारचं… https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-october-november-karte-150867.html”]

[read_also content=”बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस https://www.navarashtra.com/latest-news/clinical-trial-of-bcg-vaccine-completed-the-vaccine-may-be-effective-against-corona-nrvk-149746.html”]

[read_also content=”लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mocca-action-against-ncp-corporator-dabbu-aswani-and-his-associates-nrvk-149453.html”]

[read_also content=”149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत https://www.navarashtra.com/latest-news/149-year-old-practice-terminated-it-will-save-rs-200-crore-every-year-nrvk-149741.html”]

[read_also content=”बायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-set-fire-to-a-house-worth-rs-4-crore-as-he-did-not-want-to-give-a-share-to-his-wife-nrvk-150172.html”]

[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]

[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]

[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]

[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]

[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]

[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]

[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]

[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]

Web Title: Kidnappings by raw agents serious allegations of mehul choksi nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2021 | 07:53 AM

Topics:  

  • Mehul Choksi

संबंधित बातम्या

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
1

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.