Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परळीतचा गुटखा माफियाला 11 लाख 20 हजारांच्या मुद्देमलासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक याच्या विशेष पथकाने काल पहाटे मदिना पाटी परिसरात कारवाई करत एका चारचाकी वाहनातून तसस्करी होत असलेला अवैध गुटखा पकडला आहे. यामध्ये 3लाख 20 हजार 280 रुपयांच्या गुटक्यासह 11 लाख 20 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 28, 2021 | 06:14 PM
परळीतचा गुटखा माफियाला 11 लाख 20 हजारांच्या मुद्देमलासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक याच्या विशेष पथकाने काल पहाटे मदिना पाटी परिसरात कारवाई करत एका चारचाकी वाहनातून तसस्करी होत असलेला अवैध गुटखा पकडला आहे. यामध्ये 3लाख 20 हजार 280 रुपयांच्या गुटक्यासह 11 लाख 20 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये एकूण 9 आरोपीविरोधात नानलपेठ पोलिसात पोलीस कर्मचारी संतोष सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी आदिल खान जाफर खान (पठाण), सय्यद तय्याब, वसीम खान, गफार मकदुम काकर, मुस्तक खान शब्बीर खान (तांबोळी) अल्ताब पठाण सरदार पठाण, फेरोज वहाब पठाण, वहिद खान (शेख), रिजवान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदिल पठाण यास ताब्यात घेण्यात आले आहे.

एक इनोव्हा गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे दिसतच पोलिसांनी या गाडीचा संशय आल्याबरोबर या गाडीचा पाठलाग करत एम एच 04 सी जी 9908 हे वाहन थांबवण्यात आले असता यामध्ये राजनिवस, जफराणी जर्दा, आदी सह अवैध गुटखा जप्त करत ही कार्यवाही केली.

बीड जिल्ह्यातील परळी येथील वरील 9 ओरोपी असून या आरोपींची जिल्ह्यात सर्व यंत्रणा मॅनेज करत अवैध गुटख्याच्या बाजार मांडला होता मात्र यांच्यावर अध्यप एकही मोठी कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र परभणी पोलिसांनी हिम्मत दाखवीत ही धडाकेबाज कार्यवाही केल्याने परळीत परभणी पोलिसांची वाहवाई करण्यात येत आहे.

Web Title: Local crime branch seizes parli gutka mafia with rs 11 lakh 20 thousand rs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2021 | 06:14 PM

Topics:  

  • parali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.