राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर सुरु आहे. नदी नाल्याला पूर आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
परळी तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सरडगाव येथे कौटुंबिक वादातून एका भावाने भावाच्या शेतातील ३ एकर कपाशीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी करून ते पूर्णतः नष्ट केल्याचे समोर…
परळी शहरात धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून धस यांना विरोध दर्शवला आहे.
बीडमधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अॅड माधव जाधव हे बुथ पाहणीसाठी गेले असताना तेथील धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जबरदस्त मारहाण केली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली, सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. या…
बीड : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यात परवानगी देत असताना कोर्टाने…
रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाखालील रेल्वे रुळावर पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय 42) यांचा मृतदेह आढळून आला आहे.
बीडच्या परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे. याकडे बँक अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. यामुळे व्यापारी व सर्वसामान्य…
बीड जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा…
परळी शहरातील बरकत नगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुरु असलेल्या लग्न समारंभात दोन गटात वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण…
बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीबाबत मुंडे बहिण- भावांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून थोड्याच वेळात त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातानंतर स्वत: धनंजय मुंडेंनी फेसबुक…
हा अपघात मंगळवारी रात्री झाल्याची माहिती समोर येत आहे. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी…
बीड : अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या अभिनय कलेसह नृत्य कलेमुळे फारच लोकप्रिय आहे. नटरंग, चंद्रमुखी अशा मराठी चित्रपटातील तिच्या ठसकेदार लावणीमुळे तिला लावणी समराधीनी म्हणूनही ओळखले जाते. मात्र अमृताच्या…
बीडच्या परळी मध्ये आय. पी. एस पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने छापा टाकून अवैध विक्री होणारा गुटखा पकडला आहे. यातील चार आरोपींपैकी एक आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक याच्या विशेष पथकाने काल पहाटे मदिना पाटी परिसरात कारवाई करत एका चारचाकी वाहनातून तसस्करी होत असलेला अवैध गुटखा पकडला आहे. यामध्ये 3लाख 20 हजार 280…
मी एक आमदाराची पत्नी आहे. माझे पती धनंजय मुंडे मंत्री आहेत. जेव्हा माझे पती विधानपरिषद आमदार होते तेव्हा परळीमध्ये तीन बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात दोन मोठमोठे बंगले आणि मुंबईत…