Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅग्मा एचडीआयची इंडोस्टार कॅपिटल फायनान्सबरोबर भागीदारी; वाहन, आरोग्य,व्यावसायिक विमा सुलभता वाढवण्याचे लक्ष्य

जनरल इन्शुरन्समधील नामांकित कंपनी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सने प्रमुख नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड सोबत बरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 19, 2024 | 05:47 PM
मॅग्मा एचडीआयची इंडोस्टार कॅपिटल फायनान्सबरोबर भागीदारी; वाहन, आरोग्य,व्यावसायिक विमा सुलभता वाढवण्याचे लक्ष्य
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील जनरल इन्शुरन्स क्षेत्रात वेगाने वाढणारी कंपनी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सने प्रमुख नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड (आयसीएफएल) बरोबर धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.कॉर्पोरेट एजंट करारावर स्वाक्षरीसाठी मुंबईत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. करारावरील स्वाक्षरीप्रसंगी इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन श्रीनिवासन आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीव कुमारस्वामी तसेच दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उच्च दर्जाच्या सुविधा आणि विमा संरक्षण

या करारांतर्गत इंडोस्टार कॅपिटल फायनान्स आता आपल्या ग्राहकांना मॅग्मा एचडीआयचे आरोग्य, व्यावसायिक आणि वाहन विमा योजनांचे पर्याय सादर करणार आहे. एकाच छताखाली ग्राहकांना उच्च दर्जाच्या सुविधा प्रदान करण्याबरोबरच विमा संरक्षण सुनिश्चित करताना ही भागीदारी ग्राहकांना सर्वसमावेशक आर्थिक सेवा प्रदान करण्याबाबत उभय कंपन्यांच्या वचनबद्धतेला महत्व देते.

आमच्या दृष्टीकोनाशी ही भागीदारी अतिशय सुसंगत 

करारावरील स्वाक्षरी सोहळ्याप्रसंगी बोलताना इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन श्रीनिवासन म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सर्वांगीण वित्तीय सेवा देण्याबाबत असलेल्या आमच्या दृष्टीकोनाशी ही भागीदारी अतिशय सुसंगत आहे. आमच्या आर्थिक पर्यांयांसोबत विमा योजना सादर करताना आमच्या ग्राहकांना त्यांच्या मालमत्ता आणि हितासाठी अखंड, विश्वासार्ह संरक्षण प्रदान करत त्यांना अधिक सक्षम बनवण्याचा आमचा हेतू आहे.

Pradhan Mantri Awas Yojana 2.0: केंद्र सरकारकडून नवीन घरांसाठी अर्जप्रक्रिया सुरु, तात्काळ करा अर्ज

ही भागीदारी  ग्राहकांना अधिकाधिक सेवा प्रदान करण्यास सक्षम करते

हीच भूमिका अधोरेखित करताना मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीव कुमारस्वामी म्हणाले, ” इंडोस्टार कॅपिटल फायनान्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण आम्ही लक्ष केंद्रीत केलेल्या ग्राहकांमुळे आम्हाला इंडोस्टारबरोबर एक भक्कम समन्वय दिसतो. इंडोस्टारची बाजारातील व्यापक पोहोच आणि जोखीम अंडरराइटिंगमध्ये आमचे कौशल्य या दोन्ही घटकांचा मिलाफ घडवताना उभय कंपन्यांतील ही भागीदारी आम्हाला एकत्रितपणे ग्राहकांना अधिकाधिक सेवा प्रदान करण्यास सक्षम करत आहे. एकमेकांच्या सहकार्यातून विविध वित्तीय योजनांची उपलब्धता वाढवण्याबरोबरच ग्राहकाभिमुख पर्याय विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

सनोती प्रॉपर्टीज एलएलपी, अदार पूनावाला (90%) आणि रायझिंग सन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (10%) यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीमध्ये 72.491% हिस्सा आहे. विविध श्रेणींमध्ये ७० हून अधिक उत्पादनांसह, कंपनीकडे सामान्य विमा क्षेत्रातील सर्व प्रमुख जोखमी सुरक्षित करण्यासाठी उपाय दिले जातात. मोटार (कार, दुचाकी, व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर), आरोग्य, वैयक्तिक अपघात आणि घर यासारख्या किरकोळ विमा ते अग्निशमन, अभियांत्रिकी, दायित्व, मरीन यासारख्या व्यावसायिक  विमा उत्पादने दिली जातात.

 

Web Title: Magma hdi partners with indostar capital finance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 05:47 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
1

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र
2

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा
3

India UNSC: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी भारत तत्पर; रशियासह ‘या’ 3 देशांचा पाठिंबा

Russia-India Ties: ‘कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो’; रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह असे का म्हटले?
4

Russia-India Ties: ‘कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो’; रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह असे का म्हटले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.