Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Transfer Maharashtra: आठवड्याभरात पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणाची कुठे वर्णी?

नवी दिल्लीतील मुंबईतील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी हे मोठे फेरबदल करण्यात आल्या आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 08, 2026 | 12:08 PM
IAS Transfer Maharashtra, Shweta Singhal Delhi, Minal Karanwal

IAS Transfer Maharashtra, Shweta Singhal Delhi, Minal Karanwal

Follow Us
Close
Follow Us:

 

IAS Transfer Maharashtra:   राज्य सरकारने गेल्या शुक्रवारी २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. याला एक आठवडा उलटत नाही तोच राज्य सरकारने प्रशासकीय विभागात आणखी एक मोठा फेरबदल केला आहे. अवघ्या आकाच आठवड्यात पुन्हा अकरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.श्वेता सिंघल यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, तर गीतांजली बाविस्कर आणि दिलीप जगदाळे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनपासून मुंबईतील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीट दरांत 10 टक्के हंगामी भाडेवाढ

प्रमुख बदल्यांची थोडक्यात माहिती:

श्वेता सिंघल: यांची नवी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’च्या विशेष निवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करणवाल: जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO पदावरून आता त्यांची मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या संचालकपदी वर्णी लागली आहे.

गीतांजली बाविस्कर: खादी ग्रामोद्योग मंडळाच्या CEO पदावरून आता नियोजन विभागात सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळतील.

दिलीप जगदाळे: महावितरण (कल्याण) येथून त्यांची बदली जलपुरवठा आणि स्वच्छता विभागात सहसचिवपदी करण्यात आली आहे.

लक्ष्मण राऊत: यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती झाली आहे.

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खा

पंकज देवरे: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारतील.

नाव आणि सध्याचे पद

राहुल रंजन महिवाल
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे
नवीन नियुक्ती – सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

रुचेश जयवंशी
नवीन नियुक्ती – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे

कन्हुराज बागटे
नवीन नियुक्ती – व्यवस्थापन
नवीन नियुक्ती – सहसंचालक, महाडिस्कॉम, कल्याण

करिश्मा नायर
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका
नवीन नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद

अमित रंजन
प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केलापूर उपविभाग, यवतमाळ
नवीन नियुक्ती – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका

Web Title: Maharashtra bureaucracy shake up 11 ias officers transferred within a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • IAS exam
  • Maharashtra Govenment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.