Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाइल्स’ ला मिळाली रिलीज डेट; बऱ्याच वर्षांनी मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर यांना एकत्र पाहायला मिळणार

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:33 PM
‘द काश्मीर फाइल्स’ ला मिळाली रिलीज डेट; बऱ्याच वर्षांनी मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर यांना एकत्र पाहायला मिळणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य भुमिका असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्चला रिलीज होणार आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवर पोस्ट करत चित्रपटाच्या नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त अनुपम, भाषा सुंबली, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि पुनीत इस्सार यांच्यासारखे कसलेले कलाकार देखील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/state/actor-praveen-kumar-sobti-of-wins-gold-medal-in-asian-games-gets-a-job-in-bsf-nrps-234728.html महाभारताचे भीम प्रवीण कुमार सोबती यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलय सुवर्णपदक, BSF मध्ये केलीये नोकरी”]

‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही कश्मीर नरसंहाराची कहाणी मोठ्या पडद्यावर आणत आहोत. ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022 रोजी रिलीज होत आहे. यासोबत #RightToJustice म्हणजेच राईट टू जस्टिस हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला कश्मीरच्या बंडखोरीमुळे काश्मिरी हिंदूंच्या पलायनाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 2019 मध्ये ‘द ताश्कंद फाइल्स’ रिलीज झाल्यानंतरच विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटावर काम सुरू केले. शेतकरी आंदोलनादरम्यान हा चित्रपटही चर्चेत आला होता. वास्तविक योगराज सिंह देखील या चित्रपटात होते. मात्र शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना चित्रपटातून वगळण्यात आले. त्याच्या जागी मिथुन चक्रवर्तीला कास्ट करण्यात आले.

Web Title: Mithun chakraborty ani anupam kher will share screen in the kadhmir files nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 06:28 PM

Topics:  

  • Anupam Kher
  • entertainment
  • mithun chakraborty

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.