Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात गुरुवारी ०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मनपा प्रशासनाच्या (the corporation administration) आरोग्य विभागातर्फे (the health department) कोरोनाचा प्रादूर्भाव (to prevent the spread of corona) टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपुरातील कोविड लसिकरण केंद्रांवर (Covid Vaccination Centers) लसिकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 15, 2021 | 08:01 PM
नागपुरात गुरुवारी ०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  मनपा प्रशासनाच्या (the corporation administration) आरोग्य विभागातर्फे (the health department) कोरोनाचा प्रादूर्भाव (to prevent the spread of corona) टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपुरातील कोविड लसिकरण केंद्रांवर (Covid Vaccination Centers) लसिकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (the number of corona positive patients) झपाट्याने केली झाली आहे. दरम्यान शहरात गुरुवारी 09 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

[read_also content=”नागपूर/ लग्न मुहुर्ताच्या आधी पोलिसचं येऊन धडकले; ‘सात फेरे’ घेण्याऐवजी ‘तिने’ स्वतःहून विवाह मोडला https://www.navarashtra.com/latest-news/the-police-came-and-knocked-before-the-wedding-moment-instead-of-taking-seven-rounds-she-broke-up-the-marriage-on-her-own-nrat-156096.html”]

नागपूर शहरात सध्याच्या स्थितीला 233 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. गुरुवारी 5934 कोरोना संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. आज 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासह शहरात गुरुवारी कोरोनामुळे रुग्णाची मृत्यृ झाल्याची एकही नोंद नाही. कोरोना प्रादूर्भावाची स्थिती आटोक्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

Web Title: Nagpur corona update 09 corona positive patients were found in nagpur on thursday nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2021 | 08:01 PM

Topics:  

  • Corona Positive
  • Corona Vaccination
  • Nagpur Municipal Corporation
  • कोरोना पॉझिटिव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.