Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासनाकडून कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसारित; शहरात रविवारी आढळले फक्त २ रुग्ण

नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करण्यासारखे आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 25, 2021 | 08:38 PM
प्रशासनाकडून कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसारित; शहरात रविवारी आढळले फक्त २ रुग्ण
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करण्यासारखे आहे. कारण रविवारी प्राप्त कोरोना अहवालानुसार शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त 2 आढळली. याचा अर्थ शहरातून कोरोना हद्दपार झाला, असे नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

[read_also content=”शिक्षकमित्राची क्रुरता/ चिमुकलीला २०० उठाबशा आणि छड्यांचा बेदम मार; मुलीची अवस्था नाजूक https://www.navarashtra.com/latest-news/the-cruelty-of-a-teacher-friend-girl-was-beaten-with-200-sticks-and-sticks-the-girl-condition-is-critical-nrat-160807.html”]

कोरोनामुळे शहरात रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याआधी कोरोना पॉझिटिव्ह असलेले 08 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या नागपुर शहरात 176 कोरोना अॅक्टिव्ह केसेस आढळून आले आहेत.

[read_also content=”नुकसानग्रस्त भागाची पाहणी/ अन् नवनीत राणा यांना रडू कोसळलं; पावसामुळे घरांची पडझड, नागरिकांवर उपासमारीची वेळ https://www.navarashtra.com/latest-news/navneet-rana-burst-into-tears-houses-collapse-due-to-rains-time-of-famine-on-citizens-nrat-160796.html”]

कोरोना केंद्रावर आज 6169 कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. नागपूर मनपातर्फे नागरिकांना आज देण्यात आलेल्या लसिकरणाच्या पहिल्या डोजची संख्या 8 लाख 80 हजार 121 इतकी आहे. याशिवाय 3 लाख 56 हजार 111 नागरिकांना लसीचा दुसरा डोज देण्यात आला.

Web Title: Nagpur corona update administration disseminates corona patient statistics only 2 patients were found in the city on sunday nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2021 | 08:38 PM

Topics:  

  • Department of Health
  • Nagpur Municipal Corporation
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ
1

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.