Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Naxalism :हिंसा सोडा, संविधानाचा मार्ग स्वीकारा; हिडमाच्या मृत्यूनंतर आत्मसमर्पित नेता भूपतीचे आवाहन

छत्तीसगड-आंध्रपदेश सीमेवर मंगळवारी झालेल्या चकमकीत नक्षल संघटनेचा सर्वांत कुख्यात कमांडर तथा केंद्रीय समिती सदस्य माडवी हिडमा, त्याची पत्नी राजे आणि इतर सहा सदस्य ठार झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2025 | 06:38 PM
Naxalite Bhupati appeals to abandon Naxalism and take up the constitution after Hidam's death

Naxalite Bhupati appeals to abandon Naxalism and take up the constitution after Hidam's death

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Naxalism : गडचिरोली : नक्षली संघटनेचा कुख्यात जहाल नक्षली माडवी हिडमा याचा मंगळवारी (दि. १७) छत्तीसगड राज्यातील जंगल परिसरात सुरक्षा न दलासोबत झालेल्या चकमकीत खात्मा झाला. यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून नक्षल विरोधी असून हे अभियान अधिक तीव्र केले आहे. या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पित नक्षल नेता भूपतीने चित्रफित जारी करून उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसा सोडा, संविधानाचा त मार्ग स्वीकारा, असे आवाहन केले.  छत्तीसगड-आंध्रपदेश सीमेवर मंगळवारी झालेल्या चकमकीत नक्षल संघटनेचा सर्वांत कुख्यात कमांडर तथा केंद्रीय समिती सदस्य माडवी हिडमा, त्याची पत्नी राजे आणि इतर सहा सदस्य ठार झाले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादाचा त्याग करून मुख्य प्रवाहात आलेल्या नक्षलवादी चळवळीतील एकेकाळचा सर्वोच्च नेता (दि. १९) व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ‘बंदूकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे खाली ठेवा आणि मुख्य प्रवाहात या’, संविधानाचा मार्ग स्वीकारा, असे आवाहन त्याने केले आहे. हिडमाच्या मृत्यूने नक्षली नेतृत्वत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. व्हिडीओच्या शेवटी, आत्मसपर्मण करून इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांना थेट संपर्क साधता यावा यासाठी भूपतीने आपला मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा जाहीर केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बंदुकीत नाही तर संविधानातच खरी शक्ती

सध्याची नक्षल चळवळीतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे भूपतीचे म्हणणे आहे. बंदुकीच्या मार्गाने काहीही साध्य झाले नाही, केवळ निरपराध जीव गमावले जात आहेत, असे नमूद करीत त्याने नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. जग प्रगती करीत आहे, देश बदलत आहे. संविधानातच खरी शक्ती असून बंदुकीत नाही, अशा स्पष्ट शब्दात भूपतीने आपले मत मांडले. आता लोकांच्या समस्यांसाठी घटनात्मक चौकटीतूनच लढा द्यावा लागणार असल्याचे त्याचे म्हटले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादी दहशतीपासून पूर्णपणे मुक्त करण्याची घोषणा केली. त्यानुसार, कुख्यात नक्षलवाद्यांना वेढा घालून त्यांचा खात्मा करण्यासाठी किंवा त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी दबाव आणण्यासाठी सुरक्षा दल नियोजनबद्ध आणि समन्वित कारवाई करत आहेत. आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली भागात सुरक्षा दलांनी एका चकमकीत भयानक नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याच्या दोन पत्नींना ठार मारले. यामुळे नक्षलवादाचा कणा मोडला आहे. हिडमा पाच मोठ्या चकमकींमध्ये सहभागी होता आणि त्याने दोन दशकांपासून पाच राज्यांमध्ये कहर केला होता. तो छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये एक दहशतवादी होता.

Web Title: Naxalite bhupati appeals to abandon naxalism and take up the constitution after hidams death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • daily news
  • Gadchiroli Naxalites
  • naxalism

संबंधित बातम्या

नक्षलवादाचा मोडला कणा; मारेदुमिल्ली भागात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचा खात्मा
1

नक्षलवादाचा मोडला कणा; मारेदुमिल्ली भागात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचा खात्मा

दिव्यांगजनांना मिळाला आधार! CM फडणवीसांच्या प्रयत्नातून 28 युवकांना मिळाला रोजगार
2

दिव्यांगजनांना मिळाला आधार! CM फडणवीसांच्या प्रयत्नातून 28 युवकांना मिळाला रोजगार

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
3

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

कोणी डॉक्टर देता का डॉक्टर! धरणगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; रुग्णांना राहिले नाही कोणी वाली
4

कोणी डॉक्टर देता का डॉक्टर! धरणगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; रुग्णांना राहिले नाही कोणी वाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.