Naxalism in India: भूपतीसह भारतातील अनेक प्रमुख नक्षलवादी टोळ्यांच्या प्रमुखांनी आत्मसमर्पण केले आहे. यावरुन देशामध्ये नक्षलवाद संपत आला असून सर्वांनी संविधान स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे लक्षात येत आहे.
नक्षलवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय समितीचे सदस्य असलेले ७० वर्षीय मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी त्यांच्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश…
शहरी माओवाद कास आपल्या अवती भवती कार्यरत असतो याचाच एक उदाहरण महाराष्ट्रात समोर आला आहे. ज्या माओवाद्यांच्या २०११ पासून एटीएस शोधत होते, तो माओवाद आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक निघाला आहे.
१० जूनला माओवाद्यांकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू चकमकीत हा मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. तसेच राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला आहे.
सकाळी 8 ते 8.30 च्या सुमारास बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरतलाव गोंदिया सीमेवर जवानांनी मोबाईल चेक पोस्ट लावली होती. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोठी-मरकनार रस्त्यावर सुरु असलेल्या बांधकामस्थळी सशस्त्र नक्षली पोहोचले. येथे नक्षलवाद्यांनी बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या जनरेटरची जाळपोळ केली. तसेच सिमेंटच्या गोण्यांची नासधूस केली. त्यांनतर नक्षलवाद्यांनी कामगारांना…