Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळपासून गुजरातपर्यंत चक्रीवादळाचे नवे संकट; रत्नागिरीत पावसाचा कहर, कोकणात आंबे आणि काजूचे पीक झाले नष्ट

अगोदरच देशात कोरोना महामारीचे संकट आहे. या संकटाशी लढत असतानाच नेऋत्य भारताला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आणि या सागरी लाटांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातच्या तटवर्ती भागांमध्ये तांडव सुरू केले. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 19, 2021 | 07:40 AM
केरळपासून गुजरातपर्यंत चक्रीवादळाचे नवे संकट; रत्नागिरीत पावसाचा कहर, कोकणात आंबे आणि काजूचे पीक झाले नष्ट
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रात आलेल्या चक्रीवादळाने ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २५०० पेक्षाही जास्त घरे कोसळली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये तर पावसाने कहरच केला. येथे २४ तासांत १३२ मि. मी. पाऊस पडल्यामुळे नद्यांना महापूर आला. अनेक वृक्ष उन्मळून पडले. कोकणात आंबे आणि काजूचे पीक नष्ट झाले.

मुंबईची २० उपनगरे जलमय झाली. या चक्रीवादळात २ मालवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली होती. या जहाजांच्या बचावासाठी ३ युद्धनौका पाठविण्यात आल्या. या जहाजामध्ये ४०० लोक होते. गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळामुळे २० लोकांचा मृत्यू झाला. गुजरातमधील जुनागड, गिर-सोमनाथ, भावनगर आणि अमरेली येथे चक्रीवादळाची तीव्रता सर्वाधिक होती. याशिवाय या परिसराला भूकंपाचे धक्केही बसले.

केरळमध्ये समुद्रात मासेमारी करणाऱ्या १२ मासेमारांना तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रातून बाहेर काढले. बचावकार्य करण्यासाठी १८० तुकड्या तैनात करण्यात आल्या. मुंबईच्या गेट- वे ऑफ इंडियाला उंच सागरी लाटांचा तडाखा बसला. हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. विमानसेवा स्थगित करण्यात आली.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ऑरेंज तर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडले. रस्त्यांच्या किनाऱ्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर वृक्ष पडल्यामुळे कित्येक गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे सरकारपुढे नवीन आव्हान उभे केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

New cyclone crisis from Kerala to Gujarat Rains in Ratnagiri mango and cashew crops in Konkan were destroyed

Web Title: New cyclone crisis from kerala to gujarat rains in ratnagiri mango and cashew crops in konkan were destroyed nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2021 | 07:40 AM

Topics:  

  • Rains in Ratnagiri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.