Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एका संशयिताला NIA ने केली अटक!

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळुरू शहरातील रामेश्वरम कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 13, 2024 | 02:33 PM
बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एका संशयिताला NIA ने केली अटक!
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरूच्या प्रसिद्ध ‘द रामेश्वरम कॅफे’मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Bengaluru Cafe Blast)  मोठी अपडेट समोर येत आहे. रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एनआयएने एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. शब्बीर असं या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. 1 मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. अटक करण्यात आलेला माणूस हा मुख्य संशयिताचा साथीदार असल्याचं सांगण्यात येत आहे, जो स्फोटाच्या दिवशी कॅफेजवळील सुरक्षा कॅमेरा फुटेजमध्ये दिसत होता.

[read_also content=”मुंबईतील उच्चभ्र परिसरात वृद्ध महिलेची हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/crime/63-year-old-killed-in-mumbai-nepean-sea-road-area-nrps-514864.html”][read_also content=”मुंबईतील उच्चभ्र परिसरात वृद्ध महिलेची हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/crime/63-year-old-killed-in-mumbai-nepean-sea-road-area-nrps-514864.html”]

एनआयएन कडून तपास

या स्फोटाचा तपास करताना एनआयएने हल्ल्यातील मुख्य आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये एनआयएलाही यश मिळालं आणि त्यांनी कॅफेच्या सीसीटीव्ही फुटेज, तसेच मेट्रो स्टेशन आणि बसेसच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याशिवाय मुख्य संशयिताची ओळख पटवण्यासाठी त्यांनी जनतेची मदत मागितली आणि माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि ओळखीची माहिती गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासनही दिले.

रामेश्वरम कॅफे पुर्वपदावर

एनआयएने सीसीटीव्ही फुटेजची ओळख पटवताना आढळले की आरोपीने आपले कपडे बदलले आणि आपली ओळख लपवण्यासाठी बसमधून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. मात्र, या संदर्भातही आरोपी बल्लारीमार्गे पुण्याला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बंगळुरू शहरातील रामेश्वरम कॅफेचे कामकाज कडेकोट बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करून, मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हँडहेल्ड डिटेक्टर वापरून ग्राहकांची तपासणी केली जात आहे.

Web Title: Nia arrests a suspect in bengaluru rameswaram cafe blast case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • Bengaluru

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.