Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Transformer Blast Video : ट्रान्सफाॅर्मर फुटला आणि आगीच्या विळख्यात अडकले सामान्य नागरिक. बंगळुरीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सुरक्षा व्यवस्थेशिवाय ट्रान्सफाॅर्मर बसवल्याने नागरिकांद्वारे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 10:00 AM
बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूमध्ये रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली.
  • या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेवरून नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत.
बंगळुरुत अचानक झालेल्या ट्रांसफॉर्मर ब्लास्टने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरूंमध्ये घबराट पसरवली. ध्यानी ना मनी असताना ट्रांसफॉर्मरचा मोठा स्फोट झाला ज्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणेच लोक फूटपाथवरुन आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात होते, पण अचानक मोठा धमाका झाला आणि आगीचा भीषण प्रवाह हवेत विलिन होऊ लागला. या घटनेने उपस्थित अनेकांचा थरकाप उडवला तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे ज्यात आपल्याला घटनेचा तपशिलवार पाहता येतो. फुटपाथवरुन काही लोक सामान्यपणे पुढे चालत जात होती आणि याचवेळी ट्रांसफॉर्मरमध्ये स्पार्क होऊ लागला. ट्रांसफॉर्मर फुटल्याने काही सेकंदातच मोठा स्फोट झाला आणि फूटपाथवर भीषण आग लागली.

मुख्य म्हणजे, स्फोट झाला तेव्हा काही वाटसरु ट्रांसफॉर्मरच्या बाजूने जात होते ज्यामुळे स्फोट होताच आगीच्या ठिगण्या त्यांच्या अंगावर आल्या. या घटनेत एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर उपस्थित लोकांनी आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. इथे तरुणावर उपचार सुरु असून त्याची परिस्थीती गंभीर असल्याचे समोर येत आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर बंगळूरुतील स्थानिकांमध्ये असंतोष पसरत असून ज पुरवठा कंपनी आणि पालिका प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचं म्हणणं आहे की, वर्दळीच्या पदपथांजवळ ट्रान्सफॉर्मर कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय बसवल्याने असे उघडपणे अपघात होतात. या समस्येवर उपाययोजना करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांद्वारे केली जात आहे.

 

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @Bangalore 247 नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या अपघातावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “दक्षिण बंगळुरूमध्ये मी जिथे राहतो, त्याच्या अगदी जवळच अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स आहेत. ते अनेकदा मोठ्या आवाजासह फुटतात आणि त्यामुळे मध्यरात्री आमची झोपमोड होते. त्या मोठ्या स्फोटांच्या आवाजामुळे लहान मुले घाबरतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सिंगापूरच्या निर्मितीदरम्यान या सर्व गोष्टी घडल्या होत्या. हे सर्व एक प्रकारे ‘टेस्टिंग’ (चाचणी) आहे… आपल्या बंगळुरूमध्ये सुधारणा करण्यासाठी…”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बंगळुरूमध्ये ही सुरक्षेची एक मोठी समस्या आहे. अनेक स्विचगिअर्स आणि ट्रान्सफॉर्मर्स कोणत्याही कुंपणाशिवाय किंवा सुरक्षा उपायांशिवाय पदपथावर बसवण्यात आले आहेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Bengaluru transformer blast footpath young man seriously injured cctv video viral nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Bengaluru
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.