Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार पैसे, केंद्र सरकारने केलीये ‘ही’ मोठी घोषणा; कोणाला मिळणार लाभ, घ्या जाणून

विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहार मिळावा म्हणून मध्यान्न पोषण आहार योजने (Mid Day Meal) अंतर्गत हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. यामुळे मुलांमधील पोषणाचा स्तर (Nutritional level) सुरक्षित राहील. तसेच त्यांना कोरोनाचा (coronavirus) सामना करताना रोगप्रतिकारशक्ती (Immunity) चांगली ठेवण्यासही उपयोग होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.

  • By Vivek Bhor
Updated On: May 29, 2021 | 09:34 AM
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार पैसे, केंद्र सरकारने केलीये ‘ही’ मोठी घोषणा; कोणाला मिळणार लाभ, घ्या जाणून
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मध्यान्न पोषण आहार योजने (Mid Day Meal) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणानुसार (direct benefit transfer, DBT) पैसे देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याला मंजुरी दिली. यानुसार आता ११ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना विशेष मदत मिळणार आहे. यासाठीच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे देशात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहार मिळावा म्हणून मध्यान्न पोषण आहार योजने अंतर्गत हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. यामुळे मुलांमधील पोषणाचा स्तर सुरक्षित राहील. तसेच त्यांना कोरोनाचा सामना करताना रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासही उपयोग होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. केंद्र सरकारने या योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना जवळपास १२०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याचं जाहीर केलंय.

[read_also content=”आता हा आनंद मातृभाषेतही, भारतीय भाषेत अभियांत्रिकी शिक्षण प्रशंसनीय https://www.navarashtra.com/latest-news/now-this-joy-is-appreciated-even-in-mother-tongue-engineering-education-in-indian-language-nrvb-135196.html”]

केंद्र सरकारच्या या योजनेचा देशभरातील ११.२० लाख सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील जवळपास ११.८ कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

मध्यान्न पोषण आहार योजना केव्हा सुरु झाली?

मध्यान्न पोषण आहार भोजन योजना १५ ऑगस्ट १९९५ रोजी सुरु झाली होती. ही योजना ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन’ (NP-NSPE) अंतर्गत सुरू करण्यात आली होती. २०१७ मध्ये एनपी-एनएसपीई योजनेचं नाव बदलून ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ मिड डे मील इन स्कूल’ असं करण्यात आलं. याच योजनेचं लोकप्रिय नाव मध्यान्न पोषण आहार योजना असं आहे.

Now the Mid Day Meal money will be directly transfer by government in the bank accounts of 12 crore students in india

Web Title: Now the mid day meal money will be directly transfer by government in the bank accounts of 12 crore students in india nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2021 | 09:34 AM

Topics:  

  • bank accounts
  • india
  • केंद्र सरकार

संबंधित बातम्या

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
1

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
2

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
4

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.