Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुंपण शेत खाते रक्षकच जेव्हा भक्षक बनतात….

महाराष्ट्र पोलिस कर्तव्यदक्षता, अनुशासन आणि गुन्हेगारांना शोधण्यास त्यांची जी तत्परता आहे, यामुळे संपूर्ण देशात त्यांचे 'कौतुक करण्यात येते. परंतु आता मात्र या पोलिसदलात अशा काही तत्त्वांचा समावेश झालेला आहे को, त्यांच्या कुकृत्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांना डाग लागला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 05, 2021 | 08:39 AM
कुंपण शेत खाते रक्षकच जेव्हा भक्षक बनतात….
Follow Us
Follow Us:

हिंमत आणि ताकद असामाजिक तत्त्वांकडेही असतात परंतु पोलिसांकडे साहस आणि कायद्यांचा चाबूक असतो, सोबतच पोलिसांकडे चारित्रही असते. त्यांच्या या चारित्र्यसंपन्नतेमुळे जनता पोलिसांवर विश्‍वास ठेवतात आणि त्यांना आपले रक्षक समजतात. परंतु जनतेच्या या विश्‍वासाला पोलिसांनीच जर तडा दिला तर जनता त्यांच्यावर विश्‍वास कसा ठेवतील? रक्षकच भक्षक बनले तर जनता त्यांच्यावर विश्‍वास ठेवतील काय ? जळगाव पोलिसांनी जे निंदनीय कृत्य केले आहे, त्यामुळे राज्यातील जनतेचा पोलिसांवरील विश्‍वासाला तडा गेलेला आहे.

जळगाव येथील मुलींचे शासकीय वसतिगृह आशादीप महिला आश्रमात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे राज्यसरकार आणि पोलिस प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी रात्री काही पोलिस शिपाई ब बाहेरची मंडळी या महिला आश्रमात घुसले आणि त्यांनी या वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचण्यासाठी मजबूर केले.

पोलिसच जर असे दुष्कृत्य करतील तर अन्यायाची दाद मागण्यासाठी या युवतींनी कोणाकडे जावे ? हे पोलिस होते की दुर्योधनाचे वंशज ? दुर्योधन आणि दुशासनाने जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरविले होते, परंतु या मुलींना मात्र वस्त्र पुरविण्यासाठी कोणीही नव्हते. या लेडीज होस्टेलमध्ये पोलिसांनी जो नंगानाच केला तो ‘जाणता राजा’ शिवछत्रपतीच्या नावाने व महाराष्ट्राचे सरकार चालविणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठे आव्हानच आहे. या प्रकरणाची तीत्र प्रतिक्रिया विधानसभेत उमटली. भाजपाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले. सरकारने आता या घटनेत सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटनेची पुनरावृती होणार नाही.

Web Title: Only fence farm account guards become predators nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2021 | 08:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.