Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध उतू जाणे शुभ की अशुभ?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते

रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे की आरसा फुटणे, दूध फाटणे तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे. या सारख्या घटना घडल्या कि आपल्याला या संकेताचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि त्याबदल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 19, 2021 | 05:19 PM
दूध उतू जाणे शुभ की अशुभ?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या रोजच्या जीवनात काही वेळेस विविध स्वरूपाच्या गोष्टीत घडत असतात. काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही अशुभ संकेत देत असतात. आपल्या पैकी बऱ्याच जणांना या संकेताबदल माहिती नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली की आपण घाबरून जातो. आणि काही वेळेस चागले संकेत असताना आपण त्याला अशुभ मानतो तर काही वेळेस त्याचे उलटेसुद्धा होत असते.

आज पण अशाच काही संकेताबदल बोलणार आहोत. ते अशुभ आहेत का शुभ हे पण जाणून घेणार आहोत. रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे की आरसा फुटणे, दूध फाटणे तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे. या सारख्या घटना घडल्या कि आपल्याला या संकेताचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि त्याबदल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो.

बऱ्याच वेळेस मांजर आडवे जाते आणि त्या वेळेस बरेच व्यक्ती आपल्या मनात ही गोष्ट ठेऊन पुढील काम करत राहतात. या काही घटना ज्या घडत असतात त्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे काही संकेत देत असतात. मग ते संकेत काही वेळेस शुभ असतात आणि काही वेळेस अशुभ असतात. दूध उतू जाणे अशुभ की शुभ हे पण जाणून घेऊ.

जर आपल्या हातून नकळत जर दूध उतू गेले तर ते शुभ संकेत असते. याचा अर्थ असा होतो की आपल्या भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा बऱ्याच दिवसापासून अडलेले काम पूण होऊ शकते. थोडक्यात काय तर दूध उतू जाणे चागले असते. पण ते दूध नकळत ऊतू गेले तर चागले असते. पण आपण जाणूनबुजून उतू घालवले तर ते चुकीचे संकेत असतात.

अजून एक गोष्ट म्हणजे जर का दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. आपल्या हातून जर नकळत दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात येणारे संकट याची चाहूल आपल्या देत असते. जसेकी आपल्याला मिळणारे काम दुसऱ्याला मिळणे; एखादा अपघात होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर आर्थिक समस्यासुद्धा जाणवू शक्यते. अशा काही अशुभ गोष्टी आपल्या सोबत घडू शकतात.

[read_also content=”आज कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करा हा एक उपाय; नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही https://www.navarashtra.com/latest-news/must-do-this-on-the-night-of-kojagiri-full-moon-today-is-a-solution-fate-will-not-remain-unchanged-nrng-193868.html”]

हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. 

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.

Web Title: Overflow of milk auspicious or ominous learn what the scriptures say nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2021 | 05:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.