पुण : शहरातील अमली पदार्थांचे तस्कराच्या नावाचा वापर करून पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी आमदार आशीष देशमुख आणि भाजपामधीलच माजी खासदार संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस दलात याप्रकरणाने खळबळ उडाली असून, हा सराईत गुन्हेगारांचा ताळमेळ जुळवत त्यांची नावे सुचवणारे ‘ते’ अधिकारी कोण? आणि फोन टॅपिंग प्रकरणात इतकी सराईत पद्धत वापरत गैरफायदा घेणारे पोलिस दलातील ते गुन्हेगार कोण असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. शुक्लांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ‘ते’ अधिकारीदेखील गोत्यात येण्याची शक्यता आहे(Phone tapping case; Along with Rashmi Shukla, ‘that’ officer will also come tin truble).
शुक्ला यांनी फोन टॅप करताना पद्धतशीरपणे पुणे शहरातील अमली पदार्थांचे तस्कर व गुन्हेगार बापू नायर याच्या टोळीतील सदस्यांच्या नावांचा वापर केला. शहरातील अमली पदार्थ तस्कर अमजद खान, निजामुद्दीन बाबू शेख, रघु चोरगे व हिना साळुंखे या गुन्हेगारांच्या नावावर हे मोबाईल टॅप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.
ही नावे सूचविणारे ते अधिकारी कोण? असा प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. तसेच, शुक्ला व इतर असा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळे ते इतर कोण आहेत, अशी चर्चा आता पोलिस दलात सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर हे फोन टॅप केले गेले आहेत. त्यामुळे तत्कालीन वरिष्ठ अधिकारीच गोत्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, चौकशी मात्र त्या सर्वांची होण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी सांगितली आहे.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]






