Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूची अफवा पसरवल्यानंतर पूनम पांडेंला झाली उपरती? मंदिरात जाऊन केली पुजा अर्चना, पुन्हा ट्रोल!

एका पापाराझीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये पूनम खुपचं आंनदी दिसत आहे. पुनमच्या या व्हिडिओवर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 23, 2024 | 11:05 AM
मृत्यूची अफवा पसरवल्यानंतर पूनम पांडेंला झाली उपरती?  मंदिरात जाऊन केली पुजा अर्चना, पुन्हा ट्रोल!
Follow Us
Follow Us:

मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं  (Poonam Panday) काही दिवसापुर्वी स्व:तच्या मृत्यूचा रचलेला बनाव (Poonam Pandey Fake Death) आता उघड झाला आहे. हे मृत्यूकांड तिला महागातही पडलं आहे. तिच्या विरुध्द अनेक तक्रारीही करण्यात आल्या. मध्यंतरी तिनं तिच्या इन्टाग्रामवरील सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे ही पुन्हा ही ड्रामाक्वीन नवं काय करणार, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. तिचं ट्रोलींग काही थांबेलेलं नसताना आता ती पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. हातात पूजेचं ताट घेऊन मंदिरात आल्याचा व्हिडिओ सोशल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पूनमला तिनं केलेल्या कर्माची  आता उपरती झाली की काय नेटकऱ्यांना वाटायला लागलं आहे.

[read_also content=”वेब सीरीज ‘गुलक सीझन 4’ चं शूटिंग पूर्ण, निर्मात्यांनी पोस्ट केली शेअर; चाहत्यांचा वाढवला उत्साह! https://www.navarashtra.com/movies/tvf-wraps-web-series-gullak-season-4-shooting-makers-shares-poster-show-will-be-release-soon-nrps-509671.html”]

पुनम पोहोचली मंदिारात

एका पापाराझीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये पूनम खुपचं आंनदी दिसत आहे. मात्र, पुनमच्या या व्हिडिओवर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरन लिहिलयं, “ती अंडरटेकरची बहीण आहे.” आणखी एका यूजरनं लिहिलयं, “आता हिला खरोखर पाहिल्यानंतर असे वाटेल की ते भूत आहेत.” त्याच वेळी, दुसऱ्या एका युझरनं तिचा पुनर्जन्म झालं असं म्हटलं.

मृत्यूचा रचला होता बनाव

काही दिवसांपूर्वी पूनमच्या मृत्यूची बातमी देशभरात खळबळ उडाली होती. तिच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. यामध्ये कंगना राणौत, अनुपम खेर या कलाकारांचा समावेश होता.

सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील पोस्ट केल्या डिलीट

काही दिवसापुर्ववी पूनम पांडेनं इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिलं आहे, सत्य लवकरच समोर येईल. यासोबतच तिनं गेल्या काही दिवसांत सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्टही डिलीट केल्या  होत्या. मात्र तेव्हाही तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

Web Title: Poonam pandey first appearance after death rumors actress visit temple for seeking blessigs nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Cervical Cancer
  • entertainment
  • Poonam Panday

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.