• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pravin Darekar Gave Answer To Allegations Made Regarding Mumbai Bank Scam Nrsr

हवेत बाण मारुन उपयोग होणार नाही कारण आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, प्रविण दरेकरांनी दिलं प्रत्युत्तर

वर्तमान पत्रात बातम्या येत आहेत की मुंबै बँकेत(Mumbai Bank Scam) १२३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहेत. मात्र, हा १२३ कोटी रुपयांचा आकडा आला कुठून असा सवाल दरेकरांनी(Pravin Darekar) विचारला आहे.

  • By साधना
Updated On: Jul 02, 2021 | 05:19 PM
हवेत बाण मारुन उपयोग होणार नाही कारण आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, प्रविण दरेकरांनी दिलं प्रत्युत्तर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: मुंबै बँकेत (Mumbai Bank) झालेल्या बोगस कर्ज वाटप प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देत प्रविण दरेकर यांनी आपलं मौन सोडंल आहे. आपल्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये कोणतही तथ्य नाही आणि चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

[read_also content=”बर्थ डे सेलिब्रेशन पडलं महागात – मुलाने तलवारीने केक कापला म्हणून बापाची तुरुंगात रवानगी https://www.navarashtra.com/latest-news/boy-cut-cake-with-a-sword-police-registered-crime-in-mumbai-nrsr-149968.html”]

वर्तमान पत्रात बातम्या येत आहेत की मुंबै बँकेत १२३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहेत. मात्र, हा १२३ कोटी रुपयांचा आकडा आला कुठून असा सवालही दरेकरांनी विचारला आहे. प्रविण दरेकर यांनी म्हटलं, कर्ज वाटपाच्या संदर्भातील कोणताही निर्णय माझा वैयक्तिक नाही, निर्णय संचालक मंडळाच्या परवानगीने घेण्यात आले होते. चौकशीला सामोरं जाण्यास तयार असून १०० टक्के चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असून हा हवेत बाण मारण्याचा प्रयत्न आहे. ठरवून काही लोकांनी बातम्या बनवल्या आहेत. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचंही यावेळी प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबै बँक ही अत्यंत चांगलं काम करत आहे. मुंबै बँक राज्यातील अव्वल बँक, अ वर्ग दर्जाची बँक आहे. ठेविदारांचा आमच्यावर विश्वास आहे. माझ्यावर खोडसाळपणे आरोप केले जात आहेत. पंकज कोटेजा जे यात मुख्य आहे. या तक्रारीचे उगमस्थान राजकीय आहे. प्रकाश सोळंकी यांच्याकडून जाणीवपुर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला पण यातून काहीच साध्य झाल नाही असंही दरेकरांनी म्हटलं आहे.

Web Title: Pravin darekar gave answer to allegations made regarding mumbai bank scam nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2021 | 05:17 PM

Topics:  

  • Mumbai Bank Scam

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

Feb 18, 2026 | 01:10 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Feb 18, 2026 | 12:30 AM
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.