Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असे असावे सेलिब्रेशन! गुरबाजची बॅट तळपली; दक्षिण अफ्रिकेवर रहमानुल्लाचा कहर बरसला; शतक झळकावून वर्चस्व सिद्ध

अफगाणिस्ता विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात एकदिवसीय मॅच सुरू आहेत. आज रहमानुल्लाचा दिवस होता. आज त्याच्या बॅटने अफलातून कामगिरी केलीय दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांवर  तो कहर बनून बरसला आणि शानदार शतक ठोकले. पुन्हा एकदा त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 20, 2024 | 09:07 PM
Rahmanullah Gurbaz scored a brilliant century against South Africa in the ODI match, Rahmanullah Gurbaz became famous today

Rahmanullah Gurbaz scored a brilliant century against South Africa in the ODI match, Rahmanullah Gurbaz became famous today

Follow Us
Close
Follow Us:

Rahmanullah Gurbaz  : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा तगडा खेळाडू रहमानुल्ला गुरबाज याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. गुरबाजचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 7 वे शतक होते. गुरबाजनेही 10 चौकार आणि तीन षटकार मारून आपले शतक पूर्ण केले.

शानदार शतक

ODI century no. 7⃣ for Rahmanullah Gurbaz 👏 🔗 #AFGvSA: https://t.co/EPqVTM0skv pic.twitter.com/UfKkTdi0f2 — ICC (@ICC) September 20, 2024

Rahmanullah Gurbaz : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजने शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. गुरबाजने 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. गुरबाजचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 7 वे शतक होते. गुरबाजनेही 10 चौकार आणि 3 षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर गुरबाज जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 105 धावांची दमदार खेळी खेळून बाद झाला.

ऱहमानुल्लाचा कहर

अशाप्रकारे गुरबाजने आपल्या फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना थक्क केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि सलामीवीर फलंदाज गुरबाजसह रियाझ हसनने पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र, रियाझ 29 धावा करून बाद झाला, पण गुरबाजने एक टोक धरून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वेठीस धरले.

 

Web Title: Rahmanullah gurbaz scored a brilliant century against south africa in odi match rahmanullah gurbaz became famous today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • cricket
  • South Africa

संबंधित बातम्या

सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?
1

सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

हार्दिक पांड्याने पापाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post
2

हार्दिक पांड्याने पापाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post

AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अ‍ॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान
3

AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अ‍ॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान

BCCI च्या नाकाखाली घोटाळा, संघात येण्यासाठी सुरु आहे फसवणूक! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
4

BCCI च्या नाकाखाली घोटाळा, संघात येण्यासाठी सुरु आहे फसवणूक! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.