Afghanistan T20 Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा ही मालिका मुकण्याची शक्यता आहे.
Indian Cricket Team: नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज पार पडली. भारतीय संघाने ही सिरिज 1-0 ने जिंकली आहे. आता नवीन महिन्यात भारतीय संघ दोन मोठ्या संघांच्या…
Afghanistan Squad Announcement for Asian games 2026: अफगाणिस्तानने २०२६ च्या आशियाई खेळांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघात अनेक स्टार खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
IND vs AFG T20I series Schedule and live streaming: भारत आणि अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. कुठे आणि कधी पाहता येणार हे सामने, जाणून घेऊयात.
शापूर जादरानचा उद्या 39 वा वाढदिवस होता. दिल्ली-NCR मधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली.
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना १७ जून रोजी खेळला जात आहे. हा दुसरा एकदिवसीय सामना लखनौ येथील श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे
भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यातील दूसरा सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. मागील सामन्यात पावसामुळे सामना प्रत्येकी २५ ओव्हर्सचा खेळवण्यात आला होता.
आजचा सामना सुरू होण्यास पावसामुळे उशीर झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आज २५-२५ ओव्हर्सचा सामना होणार आहे. दरम्यान आज भारताकडून प्लेइंग ११ मध्ये दोन खेळाडूनी इंटरनॅशनल डेब्यू केले आहे.
अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.
अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू आणि लेग स्पिनर राशीद खानने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत आहेत. आता संघाला आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे.
बिग बॉस फेम ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आली आहे. ती लवकरच अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटरसोबत लग्नबंधणात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
T20 तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने २ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
१ सप्टेंबर २०२५ च्या रात्री पूर्व अफगाणिस्तानला ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्रीय संघाने या दुर्घटनेत बाधित कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे.
आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या संघाने इमर्जिंग आशिया कप २०२४ मध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा पराभव करून इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चे विजेतेपद जिंकले.
अफगाणिस्ता विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात एकदिवसीय मॅच सुरू आहेत. आज रहमानुल्लाचा दिवस होता. आज त्याच्या बॅटने अफलातून कामगिरी केलीय दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांवर तो कहर बनून बरसला आणि शानदार शतक ठोकले.…
Afghanistan Cricket : T-20 World Cup 2024 स्पर्धेत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारत इतिहास रचला. अफगाणिस्तानने मंगळवारी (25 जून) सुपर-8 फेरीत बांगलादेशला 8 धावांनी पराभूत केले आणि उपांत्य फेरीतील स्थान…