Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश देशमुखची ‘झुंड’वर लयभारी कमेंट

या पोस्टमध्ये रितेशनं अजय- अतुलचं देखील कौतुक केलं आहे. 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. 

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:39 PM
रितेश देशमुखची ‘झुंड’वर लयभारी कमेंट
Follow Us
Close
Follow Us:

सध्या झुंड (Jhund) या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतोय. बॉलिवूड असो किंवा मराठी सेलिब्रिटी प्रत्येकाला या सिनेमाने भुरळ घातली आहे. आणि नुकताच हा सिनेमा रितेश देशमुखनेही पाहिला. त्याला देखील झुंड लय भारी आवडला.

नुकतीच रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत दिग्दर्शक नागराज मंजुळेला (Nagraj Manjule) देशीतील चांगला दिग्दर्शक, असं म्हटलं आहे.

रितेशनं पोस्टमध्ये लिहिले, ‘सर्वांनी कृपया झुंड हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा. नागराज मंजुळे हा आपल्या देशातील चांगला दिग्दर्शक आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक विचार तुमच्या मनामध्ये येतील’

रितेश त्याच्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांचं देखील कौतुक केलं आहे. ‘अमिताभ बच्चन सर तुम्ही या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. तुमचा हा अनोखा आंदाज खूप आवडला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं चांगलं काम केलं आहे.’ या पोस्टमध्ये रितेशनं अजय- अतुलचं देखील कौतुक केलं आहे.

4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Web Title: Ritesh deshmukh on jhund nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 01:39 PM

Topics:  

  • Nagraj Manjule
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…
1

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून ‘या’ वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा पत्ता कट, कोण झालं एलिमिनेट? जाणून घ्या…

आधीच सीट बुक करा! रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर ‘या’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये पाहता येणार
2

आधीच सीट बुक करा! रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर ‘या’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये पाहता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.