Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : भाईंदरमध्ये रस्ता खचला: खाजगी बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना

भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2025 | 02:26 PM
Bhayander News : भाईंदरमध्ये रस्ता खचला: खाजगी बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते :  देशभरात काही ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. मुंबई आणि उपनगरीय परिसरात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी होत आहेत. .याचपार्श्वभूमीवर भाईंदरमध्ये  रहदारी असलेला रस्ता खचल्याची बातमी समोर आली आहे. भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला. काही वेळापूर्वी आलेल्या जोरदार पावसामुळे जमिनीचा कस ढिला पडला आणि ही दुर्घटना घडली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्या ठिकाणी काम करणारे मजूर प्रसंगावधान राखत तातडीने सुरक्षित स्थळी पोहोचले आणि जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. मात्र, ही घटना एक गंभीर प्रश्न उभा करते – जेव्हा खाजगी बिल्डर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकाम करतात, तेव्हा सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष का केले जाते?स्थानीय नागरिकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला असून, महानगरपालिका आणि संबंधित बिल्डर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळी मोठे खड्डे पडले असून, रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

पावसाला अजून सुरुवातही झाली नाही तोच रस्ता खचल्याची बाब गंभीर आहे. या सगळ्या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसून येत आहे की, बांधकाम स्थळी कोणतीही सुरक्षात्मक तटबंदी किंवा योग्य पूर्वतयारी केली गेली नव्हती. पावसामुळे माती साचल्याने आणि पाण्याचा दाब वाढल्यामुळे जमीन खचली आणि ही दुर्घटना घडली.घटनास्थळी मिळालेले फोटो आणि व्हिडिओ हे दुर्घटनेच्या भयावहतेची साक्ष देतात.

सध्या मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, “बिल्डर लॉबीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,” अशी मागणी केली आहे.

Web Title: Road collapses in bhayander major accident due to negligence of private builder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Bhayander
  • Maharashtra Rain
  • Meera Bhayander News

संबंधित बातम्या

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
1

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार
2

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.