Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभासच्या ‘सालार’ची बॅाक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच, एकोणीसाव्या दिवशी कमावले 2.2 कोटी!

एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या अठराव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 398.7 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2024 | 04:02 PM
Salaar (4)

Salaar (4)

Follow Us
Close
Follow Us:

बर्‍याच प्रतिक्षेनंतर प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ चित्रपट (Salaar) 22 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांवर डंकीपेक्षा सालारची जादू अधिक झाल्याचं दिसत आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकार्ड केला आहे. दिवसेंदिवस सालारच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. चित्रपटाने एकोणीसाव्या दिवशी 2.2 कोटींची कमाई केली.

‘सालार’ ची आतापर्यंतची कमाई किती?

अभिनेता प्रभासचा बिगबजेट चित्रपट आदिपुरुष दणक्यात आपटला होता. प्रभासचा साधा लुक प्रेक्षकांना प्रभावित करण्यास कमी पडला. मात्र आता प्रभासने ‘सालार’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. त्याच्या रांगड्या लूकने प्रेक्षकांना चांगलचं वेड लावलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखरे 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. Sacknilk ‘सालार’ नं च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 95 कोटींची ओपनिंग केली आहे. आता सालारने रिलिजच्या दुसऱ्या दिवशी 55 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी 62.05 तर चौथ्या दिवशी सालारने 42.50 कमावले होते आता रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने 23.50 कमावले आहेत. सहाव्या दिवशी 17 तर सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी 13.50 कमावले. चित्रपटाने आठव्या दिवशी 14.21, नवव्या दिवशी 12.50, दहाव्या दिवशी 9.5 , 11 व्या 9.5 कोटी दिवशी, बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7.50 कोटी, तेराव्या दिवशी 5.18 कोटी, चौदाव्या दिवशी 4.6 कोटी, पंधराव्या दिवशी 3.65 कोटी, सोळाव्या दिवशी 5.45 कोटी, सतराव्या दिवशी 5.75 ,अठराव्या दिवशी 2.4 कोटी,तर  एकोणीसाव्या दिवशी 2.2 कोटी कमावले. एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या एकोणीसाव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 398.7  कोटींचा गल्ला जमवला आहे

सालार ने ‘या’ चित्रपटाचा मोडला रेकार्ड

‘सालार’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’सहला ही मागे टाकत रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटींची ओपनिंग केली. या रेकार्डसह प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

‘सालार’ची स्टार कास्ट

‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Salaar box office collection day 14 is 2 2 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 04:02 PM

Topics:  

  • entertainment
  • Prithviraj Sukumaran

संबंधित बातम्या

‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच; तरुणाई, प्रेम आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा मराठी चित्रपट
1

‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच; तरुणाई, प्रेम आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा मराठी चित्रपट

Ram Charan चा ‘पेड्डी पहलवान’ अवतार चर्चेत; क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचा दमदार प्रवास प्रेक्षकांना घालणार भुरळ
2

Ram Charan चा ‘पेड्डी पहलवान’ अवतार चर्चेत; क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचा दमदार प्रवास प्रेक्षकांना घालणार भुरळ

Prime Video वरील ‘माँ का सम’चा ट्रेलर रिलीज; गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची रंजक कथा
3

Prime Video वरील ‘माँ का सम’चा ट्रेलर रिलीज; गणित आणि प्रेमाच्या अनोख्या समीकरणाची रंजक कथा

उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस; उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा
4

उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस; उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.