• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Santosh Juvekar Hidden Web Series On Ping Pong Channel Nrst

‘पिंग पॉंग’ ओटीटीच्या ‘हिडन’ वेबसिरीजचे पोस्टर लॉंच!

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी 'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे 'पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 27, 2021 | 04:48 PM
‘पिंग पॉंग’ ओटीटीच्या ‘हिडन’ वेबसिरीजचे पोस्टर लॉंच!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’च्या ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ घातलेल्या ‘हिडन’ या नव्या भव्य वेबसिरीजच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. येत्या १६ जुलै रोजी ही वेबसिरीज ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आज कलाकारांच्या उपस्थितीत सोशल मीडियावर ‘हिडन’चे पोस्टर रिलीज करण्यात आले. गहाण रहस्याची उकल करणारे चेहरे या पोस्टरवर असून सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज होताच नेटकऱ्यांमध्ये कमालीचे कुतूहल तयार झाले असून त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लोकप्रिय अभिनेते संतोष जुवेकरांची ‘हिडन’ या वेबसिरीज मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले “माझी ‘हिडन’मध्ये अत्यंत वेगळी भूमिका आहे. यात मी एसीपी प्रदीप राजे ही भूमिका साकारत आहे. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक आहे. प्रचंड मेहनत घेऊन आमच्या टीमने ही वेब सिरीज तयार केली आहे. आज ‘हिडन’चं नुसतं पोस्टर प्रदर्शित झालंय, आणि ते पाहून प्रेक्षकांनी कमाल प्रतिक्रिया दिल्यात, आमच्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान मिळत आहे. ‘हिडन’ मध्ये दडलंय काय? याचं रहस्य १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटीवर उलगडणार आहे. मला पक्की खात्री आहे, ‘हिडन’ सर्वांना या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खिळवून ठेवेल”.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे ‘पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘हिडन’ वेबसिरीज बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबनराव जाधव म्हणाले,’हिडन’ ही भव्य वेबसिरीज आहे. अनेक नामांकित कलावंतांच्या या वेब सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. ‘सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन प्रकारातील ही थरारक वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.”

‘हिडन’ मध्ये नेमकं काय ‘हिडन’ आहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले, “या नावावरूनच कळते कि यात काहीतरी हिडन आहे. पण नेमकं काय हिडन आहे ते कळण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ठ आहे. हिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे.  गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. डार्कलूक असलेलं ‘हिडन’चं पोस्टर कुतुहलासोबतच तीव्र उत्सुकता तयार करीत आहे.”

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.”साठी विशाल पी. सलेचा आणि महेश पटेल यांनी ‘हिडन’ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन दिग्दर्शन केले आहे. कमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘हिडन’ मध्ये संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मानवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Santosh juvekar hidden web series on ping pong channel nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2021 | 04:48 PM

Topics:  

  • santosh juvekar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral

 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral

Dec 29, 2025 | 02:32 PM
Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Dec 29, 2025 | 02:32 PM
Putrada Ekadashi: संततीप्राप्तीसाठी एकदाशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, विष्णू आणि देवी लक्ष्मीचे राहतील आशीर्वाद

Putrada Ekadashi: संततीप्राप्तीसाठी एकदाशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, विष्णू आणि देवी लक्ष्मीचे राहतील आशीर्वाद

Dec 29, 2025 | 02:30 PM
अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral

अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral

Dec 29, 2025 | 02:24 PM
Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Dec 29, 2025 | 02:23 PM
Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Dec 29, 2025 | 02:23 PM
पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

Dec 29, 2025 | 02:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.