Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवेक ओबेरॉयच्या ‘व्हर्सेस ऑफ वॉर’ चा टीझर रिलीज!

'व्हर्सेस ऑफ वॉर' ही एक शॅार्टफिल्म आहे जी या प्रजासत्ताक दिनी केवळ FNP मीडिया YouTube चॅनलवर प्रदर्शित केला जाईल. ज्याचा टीझर 74 व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त रिलीज करण्यात आला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:34 PM
विवेक ओबेरॉयच्या ‘व्हर्सेस ऑफ वॉर’ चा टीझर रिलीज!
Follow Us
Follow Us:

भारतीय लष्कर दिनानिमित्त, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारभारतीय लष्करावर बॅालिवूध्ये अनेक चित्रपट बनले आहेत, ज्यामध्ये सैनिकांचे बलिदान आणि शौर्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच खूप पसंती दिली आहे आणि भरभरून प्रेमही दिले आहे. त्याच्या आगामी शॅार्ट फिल्म ‘व्हर्सेस ऑफ वॉर’ चा टीझर शेअर करण्यात आला आहे.  भारतीय लष्कराच्या असामान्य शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयासाठी मी त्यांना सलाम करतो. असे विवेक यावेळी म्हणाला.

याबद्दल अधिक माहिती देताना विवेक आनंद ओबेरॉय म्हणाला की, आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या शूर आणि निस्वार्थी सैनिकांना “व्हर्सेस ऑफ वॉर” हा चित्रपट समर्पित करतोय.  आपण त्या वीरांना कधीही विसरता कामा नये ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्यामुळे आपण शांततेत जगू शकत आहोत.
‘व्हर्सेस ऑफ वॉर’ ही एक शॅार्टफिल्म आहे जी या प्रजासत्ताक दिनी केवळ FNP मीडिया YouTube चॅनलवर प्रदर्शित केला जाईल. ज्याचा टीझर 74 व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त रिलीज करण्यात आला.

Web Title: Short film vivek oberoi verses of war teaser released nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2022 | 03:36 PM

Topics:  

  • short film
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

‘मेहनत कलाकाराच्या हातात, पण योग्य संधी मिळणे नशिबाची गोष्ट’; अभिनेता विश्वनाथ कुलकर्णीने सांगितला ‘लक्ष्मी’चा प्रवास
1

‘मेहनत कलाकाराच्या हातात, पण योग्य संधी मिळणे नशिबाची गोष्ट’; अभिनेता विश्वनाथ कुलकर्णीने सांगितला ‘लक्ष्मी’चा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.