मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म एका नामांकित ॲनिमेटेड फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर होणार आहे. ही शॉर्ट फिल्म प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली आहे.
प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येक जण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित एक हिंदी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या…
महिला सशक्तीकरणावर आधारित नुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रदर्शित करणार आहेत. प्रेक्षकांना या तिन्ही लघुपटाचा आनंद घेता येणार आहे. या लघुपटामध्ये स्त्रियांची वेगवेगळी कथा नव्या स्वरूपात अनुभवायला मिळणार आहे. अनुश्री…
या लघुपटाची कथा मंटो या पाकिस्तानी लेखक आणि साहित्यकार यांच्या 'खुशिया' या कथेवर आधारित आहे. समीरने या कथेच रूपांत्रण केलं असुन स्क्रीन प्ले आणि संवादही समीरने लिहिले आहे.
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या गाण्याला अंतिम नामांकन मिळाली होती, मात्र आता यातील दोन नामांकनासाठी आँस्कर पुरस्कार मिळाल आहे. तर यावेळी दीपिका पदुकोण प्रेझेंटर आहे. RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीम तसेच दीपिक…
मै झुकेगा नही, या क्षयरोगावर (Tuberculosis) आधारित फिल्मला बेस्ट फिल्ममेकर (Best Filmmaker), फुग्गा या एड्सवर (AIDS) आधारित लघुपटाला बेस्ट सोशल फिल्म (Best Social Film), असांसर्गिक आजारावर (Non-communicable diseases) आधारित एनसीडी…
'व्हर्सेस ऑफ वॉर' ही एक शॅार्टफिल्म आहे जी या प्रजासत्ताक दिनी केवळ FNP मीडिया YouTube चॅनलवर प्रदर्शित केला जाईल. ज्याचा टीझर 74 व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त रिलीज करण्यात आला.