• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Slight Spike In New Corona Cases In Last 24 Hours Nraj

सोमवारच्या तुलनेत दर मंगळवारी वाढते नव्या कोरोना रुग्णांची संख्या, हे आहे कारण

गेल्या काही आठवड्यांपासून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आकडेवारी वाढण्याचा सिलसिला दिसून येत आहे. त्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत. साधारणतः दर शनिवारी आणि रविवारी देशात होणाऱ्या कोरोना टेस्टचा आकडा कमी झाल्याचं दिसतं. शनिवार आणि रविवारी नागरिक टेस्ट करण्यासाठी कमी संख्येनं बाहेर पडत असल्याचं दिसतं. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी समोर येणारी आकडेवारी ही कमी असते.

  • By Amol Joshi
Updated On: Jun 16, 2021 | 08:39 AM
सोमवारच्या तुलनेत दर मंगळवारी वाढते नव्या कोरोना रुग्णांची संख्या, हे आहे कारण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मांडलेला उच्छाद कमी होत असल्याचं चित्र आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १ लाखांच्या खाली आली असून मृत्युंचा आकडाही २ हजारांच्या खाली नोंदवला जात आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या किंचित अधिक आहे. त्याचप्रमाणं एकूण मृत्युंचा आकडाही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी थोडा वाढला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आकडेवारी वाढण्याचा सिलसिला दिसून येत आहे. त्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत. साधारणतः दर शनिवारी आणि रविवारी देशात होणाऱ्या कोरोना टेस्टचा आकडा कमी झाल्याचं दिसतं. शनिवार आणि रविवारी नागरिक टेस्ट करण्यासाठी कमी संख्येनं बाहेर पडत असल्याचं दिसतं. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी समोर येणारी आकडेवारी ही कमी असते.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या नव्या आठवड्यात पुन्हा टेस्टचं प्रमाण वाढतं. त्याचे रिपोर्ट्स मंगळवारी नोंदवले जातात. त्यामुळेच मंगळवारच्या २४ तासांत नोंदवल्या  जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही कायमच रविवार आणि सोमवारपेक्षा वाढलेली दिसते. मात्र ही सामान्य गोष्ट असून आकड्यांमध्ये किरकोळ फरक असल्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. [read_also content=”मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग? https://www.navarashtra.com/latest-news/prakash-ambedkar-will-participate-in-the-silent-movement-of-maratha-revolution-nrms-142751.html”]

भारतात गेल्या २४ तासांत ६३, ८६८ नव्या कोरोना केसेस आढळून आल्यात. सोमवारी हा आकडा ५९, ९१४ एवढा होता. तर मंगळवारी देशभरात १४५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोमवारी नोंद झालेला आकडा १३२६ होता.

Web Title: Slight spike in new corona cases in last 24 hours nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2021 | 08:39 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

Feb 12, 2026 | 07:14 PM
Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Feb 12, 2026 | 06:42 PM
आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

Feb 12, 2026 | 06:40 PM
MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Feb 12, 2026 | 06:40 PM
Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Feb 12, 2026 | 06:39 PM
नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

Feb 12, 2026 | 06:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.