Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीआय राजकुमार केंद्रेसह अन्य १० जणांविरुद्ध कारवाई करा; पीडितांची उच्च न्यायालयात धाव 

महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच राजेंद्र राजकुमार केंद्रे यांनी अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काठीने, पट्ट्याने मारहाण करण्यात येईल, असा धाक दाखवला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 08, 2022 | 02:19 PM
पीआय राजकुमार केंद्रेसह अन्य १० जणांविरुद्ध कारवाई करा; पीडितांची उच्च न्यायालयात धाव 
Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : टेंभुर्णी येथील आण्णा भाऊ साठेनगरमधील मातंग समाजातील महिला व पुरुषांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढून टेंभुर्णी पोलिस वसाहतीतील मानवी विष्ठा व मैला हाताने साफ करावयास भाग पाडल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व अन्य पोलिस कर्मचारी यांच्यावर वारंवार मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पीडित तरुण राम लक्ष्मण आरडे (रा.टेंभुर्णी ता.माढा) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत वरील पोलिस व त्यांचे सहकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकारी यांचेवरही गुन्हा दाखल व्हावा, यासाठी अ‍ॅड. आसावरी खांडकर यांच्यातर्फे याचिका दाखल केली आहे.

टेंभुर्णी शहरातील पोलीस स्टेशन लगत असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर येथील मातंग समाजातील महिलांना मुलांना राहत्या घरी जाऊन धक्काबुक्की करत आहे. या अवस्थेत घराबाहेर ढकलत आणून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी २९ मे २०२१ रोजी दुपारी बाराच्या सुमारास वीस ते पंचवीस पोलीस कर्मचाऱ्याच्या सहाय्याने पोलीस स्टेशन आवारातील ती घाण तुम्हीच टाकलेली आहे आणि ते तुम्हीच उचला असे म्हणत जवळपास ५० महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून त्यांना संपूर्ण कचरा, घाण, गटारी संडास, माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली.

महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच राजेंद्र राजकुमार केंद्रे यांनी अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काठीने, पट्ट्याने मारहाण करण्यात येईल, असा धाक दाखवून त्यांच्याकडून पोलीस स्टेशन परिसरातील संपूर्ण कचरा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ दादागिरी करून पोलीस स्टेशन आवारातील घाण काढायला लावली, असा आरोप करीत दलित समाजाने व संघटनांनी केेंद्रे यांच्यासह वरील पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणे, मोर्चा काढण्यात आला होता. याची सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दखल घेत केंद्रे यांची उचलबांगडी करीत पदभार काढून घेतला होता.

Web Title: Take action against pi rajkumar kendre and other 10 peoples demand in high court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2022 | 02:19 PM

Topics:  

  • High court
  • Tembhurni Crime

संबंधित बातम्या

SC-ST विद्यार्थ्यांना फक्त २% आरक्षण मिळणार, उच्च न्यायालयाने नवीन समुपदेशनाला दिली स्थगिती
1

SC-ST विद्यार्थ्यांना फक्त २% आरक्षण मिळणार, उच्च न्यायालयाने नवीन समुपदेशनाला दिली स्थगिती

Save Himachal : सर्वोच्च न्यायालयाचा पर्यटकांना इशारा, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा नकाशावरून गायब होईल हिमाचल!’
2

Save Himachal : सर्वोच्च न्यायालयाचा पर्यटकांना इशारा, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा नकाशावरून गायब होईल हिमाचल!’

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी
3

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
4

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.