Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात अनेक याचिका करण्यात आल्या आहेत. आज कोर्टाला सुट्टी असून देखील आज तातडीची सुनावणी घेतली जात आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2025 | 02:59 PM
मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी
Follow Us
Follow Us:

1. जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी
2.  मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक
3. मराठा आंदोलनाविरुद्ध हायकोर्टात अनेक याचिका दाखल

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आजपासून जरांगे पाटील यांनी कडक उपोषण सुरू केला आहे. त्यांनी आजपासून पाणी पिणे देखील सोडले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात अनेक याचिका करण्यात आल्या आहेत. आज कोर्टाला सुट्टी असून देखील आज तातडीची सुनावणी घेतली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. आज हायकोर्टाला सुट्टी असून देखील या प्रकरणावर तातडीने सुनावणी सुरू आहे. यावेळो हायकोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

महाधिवक्ता कोर्टात काय म्हणाले?

हायकोर्टाच्या आदेशांचे मनोज जरांगे पाटलांकडून उल्लंघन झाले आहे. आंदोलकांचे उद्देश अजून स्पष्ट होत नाहीये. आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही. व्हीडिओद्वारे धमकावण्यात येत आहेत. असेच सुरू राहिले तर कायद्याचे राज्य राहू शकत नाही. या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत.  सर्व नियमांचे पालन करण्याची हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र आंदोलकांनी नियमांचे पालन केले नाही. पोलिस संयम बाळगून आहेत, बळाचा वापर केलेला नाही. तुम्ही निर्देश द्यावेत, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.

गुणरत्न सदावर्ते कोर्टात काय म्हणाले?

गेल्या वेळेस माझ्या तक्रारीमुळेच आंदोलकांना वाशीतच रोखले गेले. तक्रार केली मात्र पोलिसांकडून कारवाई नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाचा नसल्याने हे आंदोलन केले आहेत. आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे. आंदोलनकर्ते शिवीगाळ करत आहेत. मराठा संघटनांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation : “मला शिव्या खाण्याची आणि उपहास सहन…”, जरांगेंच्या मागण्या आणि फडणवीसांचे प्रत्युत्तर

जरांगेंच्या मागण्या आणि फडणवीसांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तपाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरु केला. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहेत.”कितीही शिव्या दिल्या, उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही,” असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Urgent hearing in mumbai high court against manoj jarange patil protest in mumbai maratha reservation political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • High court
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
2

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
3

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.