Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहफुलाच्या दारु भट्ट्यांवर छापा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त तर, पोलिसांना पाहताच आरोपींनी काढला पळ

पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, तीन ते चार व्यक्ती मोहफुलाची दारु गाळत असल्याने पोलिसांनी दिसले. मात्र पोलिसांना बघून ते व्यक्ती पसार झाले. पळून गेलेल्यांमध्ये संजय गोविंदा बरीयेकर, स्वप्नील हंसराज मेश्राम, सत्यशील चिंदू बनसोड, अंकूश प्रकाश येशने यांचा समावेश आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 18, 2022 | 03:50 PM
The accused fled after seeing the police and confiscating Rs 4.5 lakh worth of valuables.

The accused fled after seeing the police and confiscating Rs 4.5 lakh worth of valuables.

Follow Us
Close
Follow Us:

चिखली :  तिरोडा पोलिसांनी निलागोंदी शिवारात धाडसत्र राबविले. या ठिकाणी मोहफुलाची दारु गाळत असलेले आरोपी पोलिसांनी बघून पळाले. घटनास्थळावरून साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिरोडा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सिल्ली ते निलागोंदी झुडपी जंगलात सिल्ली येथील संजय सोविंदा बरीयेकर हा मोहफुलाची दारु गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

[read_also content=”वडनेर पोलिसांच्या वाहनाचा अपघात, तीन पोलिस कर्मचारी जखमी https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/three-police-personnel-injured-in-wadner-police-vehicle-accident-nraa-256448.html”]

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, तीन ते चार व्यक्ती मोहफुलाची दारु गाळत असल्याने पोलिसांनी दिसले. मात्र पोलिसांना बघून ते व्यक्ती पसार झाले. पळून गेलेल्यांमध्ये संजय गोविंदा बरीयेकर, स्वप्नील हंसराज मेश्राम, सत्यशील चिंदू बनसोड, अंकूश प्रकाश येशने यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मोहफुलाची दारु आणि दारू गाळण्याकरिता लागणारे साहित्य असा एकूण ४ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सडवा आणि दारु नष्ट करण्यात आला. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The accused fled after seeing the police and confiscating rs 4 5 lakh worth of valuables nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
2

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…
3

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…

गोंदिया हादरलं! पैशांसाठी  अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……
4

गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.