Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनलॉकच्या घोषणेनंतर काही वेळातच निर्णय बदलला; लॉकडाऊन हटवण्याबाबत ठाकरे सरकारमध्ये मोठा गोंधळ

राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’ चे कडक निर्बंध हे १५ जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र, आता उद्यापासून (दि ४जून) पाच टप्प्यात राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत आणि  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर काही वेळातच सरकारने घुमजाव केला आहे. अनलॉक करण्याबाबातचा प्रस्ताव विताराधीन असून, सर्व परिस्थितीचा आढावा घेवूनच याबाबतत निर्णय घेतला जाईल असे सीएमओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर काही वेळातच निर्णय बदलल्याने लॉकडाऊन हटवण्याबाबत ठाकरे सरकारमध्ये मोठा गोंधळ असल्याचे दिसत आहे.

  • By Vanita Kamble
Updated On: Jun 03, 2021 | 06:55 PM
अनलॉकच्या घोषणेनंतर काही वेळातच निर्णय बदलला; लॉकडाऊन हटवण्याबाबत ठाकरे सरकारमध्ये मोठा गोंधळ
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’ चे कडक निर्बंध हे १५ जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र, आता उद्यापासून (दि ४जून) पाच टप्प्यात राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत आणि  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर काही वेळातच सरकारने घुमजाव केला आहे. अनलॉक करण्याबाबातचा प्रस्ताव विताराधीन असून, सर्व परिस्थितीचा आढावा घेवूनच याबाबतत निर्णय घेतला जाईल असे सीएमओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर काही वेळातच निर्णय बदलल्याने लॉकडाऊन हटवण्याबाबत ठाकरे सरकारमध्ये मोठा गोंधळ असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

[read_also content=”प्रेमाचं भुत बाईच्या डोक्यात शिरलं; बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/murder-of-husband-with-the-help-of-boyfriend-nrvk-137173.html”]

[read_also content=”कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून अवतरल्या पऱ्या; दर्शनासाठी तुफान गर्दी https://www.navarashtra.com/latest-news/fairies-descended-directly-from-heaven-to-save-the-world-from-the-corona-storm-crowd-for-darshan-nrvk-137507.html”]

Web Title: The decision changed shortly after the announcement of the unlock there is a lot of confusion in the thackeray government about removing the lockdown nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2021 | 06:47 PM

Topics:  

  • Udhav Thakre
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

राज्यात भाजपा युतीचे लूटेरे सरकार, 40 टक्क्यांचे कमीशन…; विजय वडेट्टीवार यांची टीका
1

राज्यात भाजपा युतीचे लूटेरे सरकार, 40 टक्क्यांचे कमीशन…; विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra News : “या सरकारला थोडी तरी लाज शरम आहे का?” कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांचा का चढला पारा?
2

Maharashtra News : “या सरकारला थोडी तरी लाज शरम आहे का?” कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांचा का चढला पारा?

चड्डी, बनियान, लुंगीवाले अन् गुंडांना सोबत घेणारे हे मंत्री…; रम्मी खेळण्याच्या व्हिडिओवर वडेट्टीवार भडकले
3

चड्डी, बनियान, लुंगीवाले अन् गुंडांना सोबत घेणारे हे मंत्री…; रम्मी खेळण्याच्या व्हिडिओवर वडेट्टीवार भडकले

“हे शहाणपण आधी आलं असतं तर ही स्थिती झाली नसती…; विजय वडेट्टीवार यांचा ठाकरे गटाला टोला
4

“हे शहाणपण आधी आलं असतं तर ही स्थिती झाली नसती…; विजय वडेट्टीवार यांचा ठाकरे गटाला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.