“मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा…
पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील धुसफूस चांगलीच वाढली आहे. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असा ‘सामना’ महाविकास आघाडीत सुरू आहे. अशातच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…
कंपनीचे कुठलेही नेटवर्थ नाही. कंपनीचा टर्नओव्हर नाही. कंपनीला सेक्युरिटी क्लियरन्स नाही. कंपनीला कोळसा वॉशिंगचा कुठलाही अनुभव नाही. कंपनीने ज्या कंपनीसह जेव्ही केले आहे. ती कंपनी काळ्या यादीत आहे. अटी, शर्ती…
राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार चांगले काम करत आहे, हे जनतेचे पािहले आहे. प्रत्येक पत्रकाराला संपादक व्हायची इच्छा असते, पण ते शक्य नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाचे आहे. सभागृहातील सदस्यांपैकी एकालाच मुख्यमंत्री हाेता येते. आणि…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी सव्वा तास झालेल्या चर्चेत महाविकास आघाडी समोर असलेल्या विविध प्रश्नाबाबत तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मतभेदांवर…
महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणा बाबत वेळकाढूपणा सुरू आहे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि त्यांना पाठिंबा देणारे, नेतृत्व करणाऱ्या जनतेला आदळआपट करत आहेत असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजुला…
मनी लाँड्रिंग तसेच अवैध मालमत्ता प्रकरणात अडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतल्यानंतर दिले.…
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या…
छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’ चे कडक निर्बंध हे १५ जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र, आता उद्यापासून (दि ४जून) पाच…
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, या प्रश्नावर मनसे…
राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा(10 Percent EWS Reservation) लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.