Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 जगातील सर्वात अनोखे गाव, जिथे मुलांना घराबाहेर खेळता येत नाही ; जाणून घ्या काय आहे कारण

जगात अशी अनेक गावे आहेत, जी या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या सौंदर्यासाठी तर काही स्वच्छतेसाठी ओळखले जातात, पण काही गावे अशी आहेत जी जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.

  • By Aparna
Updated On: May 07, 2023 | 03:40 PM
 जगातील सर्वात अनोखे गाव, जिथे मुलांना घराबाहेर खेळता येत नाही ; जाणून घ्या काय आहे कारण
Follow Us
Close
Follow Us:
जगात अशी अनेक गावे आहेत, जी या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या सौंदर्यासाठी तर काही स्वच्छतेसाठी ओळखले जातात, पण काही गावे अशी आहेत जी जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत जे खूप गूढ आहे. कारण ही अशी जागा आहे जिथे मुलांना घराबाहेर खेळण्याची परवानगी नाही. इथे राहणारी प्रत्येक आई आपल्या मुलांना घरात ठेवते. म्हणजे इथे मुलांना घरा बाहेर जाण्यावर पूर्ण बंदी आहे.
साधारणपणे, जिथे पालक आपल्या मुलाचा शारीरिक विकास व्हावा म्हणून मुलांना बाहेर खेळायला पाठविण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु युनायटेड किंगडममधील नॉर्विच जिल्ह्यात थार्प हॅम्लेट नावाचे एक गाव आहे. जिथे प्रत्येक पालक आपले मूल घरात राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की इथे इतकं काय आहे की ज्यामुळे इथे मुलांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. चला जाणून घेऊया या गावाबद्दल…
असं काय आहे या गावात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव अशा ठिकाणी वसले आहे जे पूर्णपणे असुरक्षित आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात एक भीती कायम असते की थोडीशीही चूक झाली तर मुलं थेट जमिनीत खोलवर जातील.म्हणूनच पालक मुलांना खेळायला घराबाहेर पडू देत नाहीत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, या गावातील घरांच्या बाहेरील रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत, जे इतके खोल आहेत की त्यांच्या आत कोणीही जाऊ शकत नाही असे  सांगितले जाते.
या गावातील एका व्यक्तीच्या बागेतील एक झाड बेपत्ता झाल्याने गावातील लोकांना येथील सिंकहोलची माहिती मिळाली. त्यानंतर ही बातमी प्राधिकरणापर्यंत पोहोचल्यानंतर खड्ड्यांच्या बाजूने रेझिस्टन्स लावण्यात आले आहे. मात्र ही प्रक्रिया थांबली नाही, रोज एक ना एक अपघाताचे बळी ठरत आहेत.सध्या या गावात 12 फूट खोल खड्डा तयार झाला असून त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. या परिसराच्या संरक्षणासाठी सरकारने पावले उचलावीत, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

Web Title: The most unique village in the world where children cannot play outside nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • United Kingdom
  • world

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.