• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Movie Lochya Zhala Re Will Be Released On February 4 Nrps

‘लोच्या झाला रे’ चित्रपट ४ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी 'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी 'लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:33 PM
‘लोच्या झाला रे’ चित्रपट ४ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत. कारणच तसे आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट लवकरच म्हणजेच ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट तुफान विनोदी असेल असे दिसतेय. मुळात हे चारही कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असून कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या होणार आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत निर्माते नवीन चंद्रा म्हणतात, ‘’आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करताना खूप आनंद होत आहे. सध्याची स्थिती पाहता, आताही मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहात आहेत, मराठी चित्रपटांना सहकार्य करत आहेत, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि त्यामुळेच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे. प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. आम्हाला खात्री आहे. ‘लोच्या झाला रे’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल.’’

[read_also content=”उत्कंठा वाढविणाऱ्या ‘विशू’ चित्रपटाचं टिझर पोस्टर रिलीज; प्रेमकथेत दिसणार डॅशिंग गश्मीर महाजनी https://www.navarashtra.com/latest-news/new-release-movies/gashmeer-mahajani-movie-vishu-poster-release-nrps-224675.html”]

Web Title: The movie lochya zhala re will be released on february 4 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2022 | 01:49 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK Final : आशिया कप फायनलपूर्वी आणखी एक वाद उफाळला, हॅन्डशेकनंतर फायनलचे फोटोशूट वादात, वाचा संपूर्ण प्रकरण

IND vs PAK Final : आशिया कप फायनलपूर्वी आणखी एक वाद उफाळला, हॅन्डशेकनंतर फायनलचे फोटोशूट वादात, वाचा संपूर्ण प्रकरण

माढा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उंदरगावात अडवलं

माढा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उंदरगावात अडवलं

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ

Numerology: कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी राहावे लागेल सावध

Numerology: कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी राहावे लागेल सावध

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावांचा खेळ सुरूच, गुंतवणूक करावी की थांबावे? दरांनी वाढवला संभ्रम

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावांचा खेळ सुरूच, गुंतवणूक करावी की थांबावे? दरांनी वाढवला संभ्रम

माण तालुक्यात पावसाचा हाहा:कार; म्हसवड शहरात पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

माण तालुक्यात पावसाचा हाहा:कार; म्हसवड शहरात पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.