Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतकरांनी लुटला  पारंपरिक वनभोजचा आनंद ; संपूर्ण गावात पाळला बंद

दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला.या वेळी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

  • By Aparna
Updated On: Jul 19, 2022 | 05:18 PM
यवतकरांनी लुटला  पारंपरिक वनभोजचा आनंद ; संपूर्ण गावात पाळला बंद
Follow Us
Follow Us:

यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला.या वेळी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

यवत येथे अनेक वर्षाची वनभोजनाची  परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जावून वनभोजनाचा आनंद घेतात.  पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून गावाचे वेगाने शहरीकरण होत असुनही अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा जपली जात आहे. सकाळी श्री काळभैरवनाथ व  महालक्ष्मीची मातेची फेरीची  ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. ग्रामस्थ नैवेद्य व नारळ फुडून घरे व दैनंदिन व्यवहार बंद करुन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले.गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला.

गोडधोड जेवणावर मारला ताव
गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना  वनभोजनासाठी गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल निर्माण झाले. ग्रामस्थांनी गावच्या शिवेवर, तसेच आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवणासह वनभोजनाचा आनंद लुटला तर तरुणाई  पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले सायंकाळी पुन्हा नागरिक गावात परत येतात.

Web Title: The yavatkars robbed us of the traditional forest feast nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2022 | 05:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Yavat

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
3

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.