Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘हे’ ३ मोठे स्टेडियम, सचिनने एकाच मैदानावर झळकावले द्विशतक

भारतात ३ मोठे क्रिकेट स्टेडियम आहेत, जे १० वर्षांपासून टीम इंडियाचा कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यासाठी उत्सुक आहेत. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ३ क्रिकेट स्टेडियमपैकी एका स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरने वनडेतील पहिले द्विशतकही झळकावले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 22, 2022 | 10:52 AM
भारतातील ‘हे’ ३ मोठे स्टेडियम, सचिनने एकाच मैदानावर झळकावले द्विशतक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत हा क्रिकेटचा सुपर पॉवर देश मानला जातो. येथे अनेक उत्कृष्ट क्रिकेट स्टेडियम्स आहेत, ज्यांना टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपदासाठी खडतर स्पर्धेचा सामना करावा लागतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात ३ मोठे क्रिकेट स्टेडियम आहेत, जे १० वर्षांपासून टीम इंडियाचा कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यासाठी उत्सुक आहेत.

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ३ क्रिकेट स्टेडियमपैकी एका स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरने वनडेतील पहिले द्विशतकही झळकावले आहे. भारतातील त्या ३ मोठ्या क्रिकेट स्टेडियम्सवर एक नजर टाकूया ज्यांना १० वर्षांपासून टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याची इच्छा आहे.

१.कॅप्टन रूपसिंग स्टेडियम, ग्वाल्हेर

ग्वाल्हेरचे कॅप्टन रूपसिंग स्टेडियम हे असेच एक स्टेडियम आहे, ज्याचे नाव इतिहासाच्या पानात नोंदवले गेले आहे. ग्वाल्हेरमधील कॅप्टन रूपसिंग स्टेडियम हे तेच स्टेडियम आहे जिथे क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते.
२०१० मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना १५३ धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर या स्टेडियममध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. या स्टेडियमऐवजी आता इंदूरमध्ये सामने होणार आहेत. त्यामुळे या भव्य स्टेडियमकडे दुर्लक्ष होत आहे.

२. कीनन स्टेडियम, जमशेदपूर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना २००६ मध्ये जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने महेंद्रसिंग धोनीसोबत डावाची सुरुवात केली. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ४ गडी राखून पराभव केला. तेव्हापासून येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. रांचीमध्ये जेएससीए स्टेडियमच्या निर्मितीनंतर हे स्टेडियम पूर्णपणे विसरले गेले.

३. बरकतुल्ला खान स्टेडियम, जोधपूर

जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००२ मध्ये या स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा वनडे सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ३ गडी राखून पराभव केला होता.
या सामन्यात राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनीही शानदार अर्धशतके झळकावली. जोधपूरच्या या स्टेडियमकडे जास्त लक्ष दिल्याने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमचा विसर पडला आहे.

Web Title: These 3 big stadiums of india have been craving for cricket matches for 10 years tendulkar has scored double centuries on the same ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 10:49 AM

Topics:  

  • cricket
  • double century
  • indian cricket team
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?
1

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…
2

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून
3

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

35 चौकार, 140 चेंडू…314 रन! भारतीय वंशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियात ठोकले त्रिशतक, रचला इतिहास
4

35 चौकार, 140 चेंडू…314 रन! भारतीय वंशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियात ठोकले त्रिशतक, रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.