• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • To Boost Fertility Yogasana And Helps Concieving In Women Marathi Nrvb

महिलांची प्रजनन क्षमता वाढविण्याची या ६ Yogasana मध्ये आहे ताकद

प्रत्येक स्त्रीचे स्वप्न (Womans Dream) असते की ती स्वतःच्या मुलाला जन्म देऊ शकेल. पण काही वेळा शारीरिक समस्यांमुळे (Health Issues) हे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, काही योगासने (Yogasana) आहेत जी गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात (Can increase the chances of pregnancy).

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 25, 2021 | 10:01 AM
महिलांची प्रजनन क्षमता वाढविण्याची या ६ Yogasana मध्ये आहे ताकद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत किंवा जगातील इतर कोणताही देशातील लोकांना त्यांच्या मुलांची (Birth to Child) जास्त इच्छा असते. पण आजकाल खराब जीवनशैली (Bad Lifestyle), खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी (Bad Habbits of Eating) आणि नगण्य शारीरिक हालचालींमुळे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्वाची समस्या (problem of infertility in both women and men) निर्माण झाली आहे. आज अशी लाखो जोडपी आहेत ज्यांना स्वतःची मुले हवी आहेत. पण त्यांना ती होत नाहीत.

दुसरीकडे, महिलांच्या प्रजनन क्षमतेमध्ये काही समस्या असल्यास हे अधिक वेदनादायक होते. तथापि, प्रजनन क्षमता कमकुवत होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही आम्ही तुम्हाला वर सांगितलीआहेत. याशिवाय, तणावामुळे महिलांची प्रजनन क्षमताही कमकुवत होते. यामुळे, जोडप्यामध्ये केवळ वियोग होत नाही. उलट कधी कधी नातं संपुष्टात येण्याच्या टोकाला पोहोचतं. अशा परिस्थितीत ताण कमी करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काही योगासनांचा अवलंब केला जाऊ शकतो.

योगासनांमुळे प्रजनन क्षमता वाढते का?

योग आणि प्रजननक्षमतेबद्दल आतापर्यंत बरेच अभ्यास झाले आहेत, जे असा दावा करतात की योगाद्वारे प्रजनन क्षमता वाढवता येते. एवढेच नाही तर देशभरात असे अनेक फर्टिलिटी क्लिनिक आहेत जी प्रजनन योगासनांची सेवा देखील देतात.

[read_also content=”सुंदर त्वचा हवी आहे मग साधं पाणीच पुरेसं आहे https://www.navarashtra.com/latest-news/how-drinking-water-helps-and-improves-skin-in-beautiful-skin-nrvb-195671.html”]

फर्टिलिटी योगामध्ये अनेक योगासने आहेत ज्यायोगे ज्या जोडप्यांना मूल हवे आहे त्यांना मदत होऊ शकते. अशा परिस्थितीत, योगासन करण्याचे बरेच फायदे आहेत जे गर्भधारणेची स्थिती सुधारू शकतात. यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

पश्चिमोत्तानासन

हे आसन तुमच्या पाठीच्या खालचे स्नायू, नितंब आणि हॅमस्ट्रिंग्स स्ट्रेच करते. याद्वारे केवळ मानसिक ताण कमी होत नाही. उलट तुमची प्रजनन प्रणाली जसे अंडाशय आणि पोट इत्यादींना त्याचा फायदा होतो.

सुप्त भद्दा कोनासन

हे आसन तुमचे नितंब क्षेत्र उघडण्याचे काम करते. याशिवाय हे थाईच्या आतील स्नायूंवरही काम करते. तसेच पोट फुगणे आणि तणाव दूर करते.

भ्रामरी प्राणायाम

हे आसन तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते. या व्यतिरिक्त, हे आपल्याला तणावातून आराम देखील देते.

[read_also content=”जेवणाच्या ताटात असतील हे ५ ‘पांढरे विषारी पदार्थ’ तुम्हीही पडाल आजारी, लगेचच खाणं बंद करा https://www.navarashtra.com/latest-news/to-avoid-5-white-unhealthy-foods-which-may-lead-to-weight-gain-and-diabetes-in-marathi-nrvb-187393.html”]

बद्ध कोनासन

लोकांना हे आसन बटरफ्लाय पोझ या नावानेही परिचित आहे. हे तुमच्या आतील मांडी, कूल्हे, गुडघे आणि जननेंद्रियाचे स्नायू स्ट्रेच करते. हे आसन नियमितपणे केल्याने प्रसुती प्रक्रिया सुलभ होते.

जानू शीर्षासन

या आसनाद्वारे तुमचे कॅल्व्हस आणि हॅमस्ट्रिंग्स स्ट्रेच करते. तसेच ते तुमच्या शरीराच्या इतर स्नायूंना आराम देते.

बालासन

ही मुद्रा गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या स्थितीसारखी असते. हे आपल्या मांडी, गुडघा, पाठ आणि नितंबांचे स्नायू ताणण्यास मदत करते. पण हे लक्षात ठेवा की हे आसन रिकाम्या पोटी करायचे आहे.

ही सर्व आसने फक्त तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. पण हा कोणत्याही प्रकारचा उपचार नाही. जर तुम्हाला गर्भधारणा व्हावी असे वाटत असेल, तर ही आसने तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा, खासकरून जर तुम्ही एखाद्या प्रकारच्या उपचार प्रक्रियेत असाल.

Web Title: To boost fertility yogasana and helps concieving in women marathi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2021 | 10:01 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर

T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर

Jan 23, 2026 | 04:50 PM
Badlapur minor assault case: बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरण: आरोपी इमरान पटेलला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Badlapur minor assault case: बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरण: आरोपी इमरान पटेलला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Jan 23, 2026 | 04:40 PM
Shashi Tharoor upset in Congress : शशी थरुर यांचे कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य; राहुल गांधींकडे फिरवली पाठ

Shashi Tharoor upset in Congress : शशी थरुर यांचे कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य; राहुल गांधींकडे फिरवली पाठ

Jan 23, 2026 | 04:37 PM
तामिळनाडूत राजकीय भूकंप? भाजपचे Operation Lotus? पंतप्रधान मोदी आज थेट…

तामिळनाडूत राजकीय भूकंप? भाजपचे Operation Lotus? पंतप्रधान मोदी आज थेट…

Jan 23, 2026 | 04:37 PM
Motorola Signature Launch: अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा Criteria!

Motorola Signature Launch: अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा Criteria!

Jan 23, 2026 | 04:35 PM
Japan Election 2026: जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांचा मोठा जुगार; 3 महिन्यांतच संसद बरखास्त, 8 फेब्रुवारीला होणार मतदान

Japan Election 2026: जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांचा मोठा जुगार; 3 महिन्यांतच संसद बरखास्त, 8 फेब्रुवारीला होणार मतदान

Jan 23, 2026 | 04:26 PM
Hyundai Union Protest: AI ह्युमनॉइड रोबोट्सला युनियनचा ठाम विरोध; 40,000 कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Hyundai Union Protest: AI ह्युमनॉइड रोबोट्सला युनियनचा ठाम विरोध; 40,000 कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Jan 23, 2026 | 04:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.