• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Udayanraje Bhosale Royal Entry In Chala Hava Yeu Dya Program Nrka

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर उदयनराजेंची ‘हव्वा’

आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2022 | 06:37 PM
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर उदयनराजेंची ‘हव्वा’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली. राजेंच्या या थरारक एंट्रीला सातारकरांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

गेल्या आठवडाभरापासून आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर त्यांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात सातत्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर डॉक्टर निलेश साबळे आणि त्यांच्या कलाकारांचा सुप्रसिद्ध चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर निलेश साबळे यांच्या नर्मविनोदी सूत्रसंचालनासह इतर कलाकारांचा फर्मास विनोद यामुळे कार्यक्रम रंगत चालला होता.

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तासाभराने अगदी हटके स्टाइलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची 60 फूट उंचीवर असणाऱ्या बाईक वरून उदयनराजे यांची खास शैलीत एन्ट्री झाली.

बाईकच्या दोन्ही बाजूने जोरदार फायर वर्क्स सुरू होते या एन्ट्रीची समस्त सातारकरांनी टाळ्या वाजवून नोंद घेतली. कधी शिट्टी कधी कॉलर कधी गाणे तर कधी एखादा हटके अंदाज अशासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उदयनराजे यांनी पुन्हा एकदा सातारकरांची मने जिंकली.

Web Title: Udayanraje bhosale royal entry in chala hava yeu dya program nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2022 | 06:37 PM

Topics:  

  • Udayanraje Bhosale
  • उदयनराजे भोसले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

Feb 13, 2026 | 04:34 PM
Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Feb 13, 2026 | 04:33 PM
BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Feb 13, 2026 | 04:17 PM
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Feb 13, 2026 | 04:07 PM
Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Feb 13, 2026 | 03:49 PM
Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 03:40 PM
नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 13, 2026 | 03:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.