Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्तार अन्सारीवर पार पडले अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत फक्त कुटुंबीयांनाच प्रवेश, हजारो लोक बाहेर उपस्थित!

माफिया मुख्तार अन्सारी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आजा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्मशानभूमीबाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2024 | 12:44 PM
मुख्तार अन्सारीवर पार पडले अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत फक्त कुटुंबीयांनाच प्रवेश, हजारो लोक बाहेर उपस्थित!
Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज  त्याच्यावर गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Mukhtar Ansari Funeral )करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत फक्त कुटुंबीयांनाच प्रवेश देण्यात आला होता.  कडक सुरक्षा व्यवस्थेत अन्सारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. स्मशानभूमीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

[read_also content=”उष्माघातापासून स्व:ताचा कसा कराल बचाव? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे आढळले 13 रुग्ण https://www.navarashtra.com/maharashtra/tips-to-prevent-heat-stroke-maharashtra-government-issue-guidelines-nrps-519035.html”]

मुलानं केले अंत्यसंस्कार

मुख्तार यांच पार्थिव गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी आणण्यात आलं होत. आज सकाळी त्याच्यावर अत्यसंस्कार पार पडले. अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. मुलगा उमरने वडिलांवर अत्यंसंस्कार केलेत. यावेळी समर्थकांनी मुख्तार अन्सारी जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

अंत्यसंस्कराला समर्थकांची मोठी गर्दी

मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झाली होती. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मशिदीत झालेल्या नमाजाच्या वेळी समर्थक मोठ्या संख्येने घोषणा देत होते. मुख्तार अन्सारीचा शेवटचा प्रवासही लोक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. समर्थकही त्यांच्या मोबाईलवरून अन्सारीच्या शेवटच्या प्रवासाचे फोटो काढत होते आणि रेकॉर्डिंग करत होते..

Web Title: Up gangster mukhtar ansari funeral at kali bagh graveyard in ghazipur nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2024 | 12:44 PM

Topics:  

  • Mukhtar Ansari
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.