मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिस सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, यूपी पोलिसात तैनात असलेल्या एका हवालदाराने मुख्तार अन्सारी यांच्याबाबत त्याच्या व्हॉट्सॲपवर…
डॉक्टरांनी मुख्तारच्या शरीरातील पाच अवयवांचा व्हिसेरा जतन केला होता, जो नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आता पोलिसांनी हा व्हिसेरा तपासासाठी लखनौ येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे.
माफिया मुख्तार अन्सारी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आजा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्मशानभूमीबाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती.
मुख्तार अन्सारी यांचे गुरुवारी निधन झाले. बांदा तुरुंगात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुख्तारला रुग्णालयात आणण्यात आले होते. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्तार अन्सारी यांच्यावर ६५…
उत्तर प्रदेशातील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारी यांचे गेल्या गुरुवारी (28 मार्च) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय 63 वर्षे होते. मुख्तार अन्सारी यांचा उत्तर प्रदेशातील बांदा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात बंद असलेला बाहुबली मुख्तार अन्सारी सध्या खूप अस्वस्थ आहे. अलीकडेच मुख्तारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावरून मुख्तार तणावात होता की त्याला तुरुंगात आणखी एक बातमी…
कैसरबाग कोर्ट परिसरात गँगस्टर संजीव महेश्वरी जीवाची (Sanjiv Maheshwari Jiva) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जीवाच्या सुरक्षेसाठी 10 पोलीस कर्मचारी तैनात होते. तरीदेखील वकिलाच्या वेशभूषेत आलेल्या हल्लेखोराने जीवावर हल्ला चढवला.
कैसरबाग कोर्ट परिसरात गगस्टर संजीव महेश्वरी जीवाची (Maheshwari Jiva) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या वेशभूषेत येथे आला होता. तो मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) निकटवर्तीय होता. त्याच्यावर भाजप नेते…
उत्तर प्रदेशातील माफिया मुख्तार अन्सारी याने वर्षानुवर्षे असे गुन्हे केले आहेत, ज्यासाठी त्याला आता एक एक शिक्षा होत आहे. उत्तर प्रदेशच्या या माफियाला गेल्या 8 महिन्यांत 5 वेळा शिक्षा झाली…
काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा…
कुख्यात गुंड, माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) याची कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी ‘ऑन कॅमेऱ्या’समोर बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोघेही जागीच मृत पावले. या…
मुख्तार अन्सारी आणि त्याचा खासदार भाऊ अफजल अन्सारी यांच्यासाठी गँगस्टर ॲक्टची अशी दोन प्रकरणे आहेत आणि एमपी-एमएलए न्यायालयाने या खटल्यांच्या आधारेच त्यांना शिक्षा सुनावली आहे.
उत्तर प्रदेशमधील अतिक अहमद (Atiq Ahmed) या राजकारणी आणि गुन्हेगारी विश्वातील नाव निर्माण केलेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बहुजन समाज पक्षाचे विद्यमान खासदार असलेल्या अफजल अन्सारी यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने आता त्यांची खासदारकी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण कायद्यानुसार, ज्या लोकप्रतिनिधीवर कारवाई होऊन शिक्षा झाली…
गँगस्टरमधून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर ज्या व्यक्तीच्या नावाची सध्या सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे मुख्तार अन्सारी. अतिक-अश्रफ हत्याकांडानंतर तो घाबरला आहे. मात्र, मुख्तारला कडेकोट…